माढेळी येतील बस स्टॅन्ड जवडील मुत्रीघर वर अतिक्रमण करून सत्ता पट्टी जोरदार सुरु
तालुका प्रतिनिधी = समीर बल्की
चिमूर :- वरोरा तालुक्यातील सगड्यात मोठी बाजारपेठ अशी ओडख असणाऱ्या मधेळी गावात सध्या अवेध्य धंद्याचं माहेरघर बनलं आहे, माढेळी हे बाजारपेठ वर्धा आणि यवतमाळ जिल्हा च्या काही गावाला जवड असल्यामुळे इथे यवतमाळ आणि वर्धा जिल्यातले अनेक लोक आपली बँक व्यवहार, बाजार व्यवहार, कापूस खरेदी सोयाबीन तूर खरेदी व्यवहार साठी अनेक जवडपास 50.. ते 60 खेड्यातील लोक मधेळी गावामध्ये येतात अस्यातच त्याचा फायदा मनून मधेळी गावात सत्तापती चा व्यवसाय मागील 4. ते 5 वर्षांपासून खूप जोऱ्यांनी माढेळी येथील एक युवक ने सुरु केला आहे त्याने सर्रास पणे मधेळी बस स्टॅन्ड जवडील एक मुत्रीघरा मध्ये अतिक्रमण करून आपले एक शेड उभे करून सत्ता पट्टी चा धंदा सुरु मागील 4… ते 5 वर्षांपासून सुरु आहे तितेच अगदी 200 मीटर वर पोलीस चौकी असून ते पोलीस कोणतीही कार्यवाही न करता फक्त आपले किशे गरम करण्याचे काम पोलीस प्रशासन करत आहे अशी गावातील लोकांचे मनाने आहे,
हा सत्ता पट्टी व्यवसाया मुळे मधेळी तसेच मधेळी गावातील अनेक लोक आपल्या कष्टाचे पैसे चे उलाढाल करत आहे आणि आपले कुटुंबातील लोकांना सोडून सत्ता पट्टी ला आपल्या पैस्याची उलाढाल करून आपले कुटुंब नष्ट करण्याचे काम करत आहे. हा सत्ता पट्टी व्यवसाय मधेळी गावात खुलेआम होत असताना पण जवडच असणाऱ्या पोलीस चौकी मधले पोलीस फक्त कोणतेही कार्यवाही न करता आपले किशे गरम करून फक्त च्या पाणी ची व्यवस्थित जागा बगत आहे.
तरी या सत्ता पट्टी कडे पोलीस प्रशासन वरोरा यांनी योग्य ती कार्यवाही कारवावी आणि माढेळी गावातील सत्ता पट्टी बंद करून जे कोणी सत्ता पती चालवत आहे त्यांच्यावर योग्य ती कार्यवाही करावी आणि मधेळी येथील सत्ता पट्टी बंद करावी ही सामान्य जनतेची जोरदार मागणी आहे.
Discussion about this post