प्रतिनिधी/ शिरूर अनंतपाळ.
.शहरातील प्रतिष्ठित,सर्वात जुना व नवसाला पावणारा गणेश मंडळ म्हणून प्रसिद्ध असलेल्या श्री.किसान गणेश मंडळाच्या अध्यक्षपदी महादेव आवाळे यांची निवड करण्यात आली तर उपाध्यक्षपदी प्रसाद शिवणे, कार्याध्यक्षपदी श्री शिरशे तर सचिवपदी शिवलिंग लासुणे यांची निवड करण्यात आली या वेळी मंडळाच्या वतीने येणाऱ्या गणेश उत्सवामध्ये विविध सामाजिक, धार्मिक, क्रीडा तसेच सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन या बैठकीत करण्यात आले आहे .या बैठकीसाठी किसान गणेश मंडळांचे जेष्ठ सदस्य उमाकांत सलगरे,गुडेराव आवाळे गुरूजी, कुमार संभाळे गुरूजी, संतोष शिवणे,अकबर तांबोळी,धोंडीराम लासुणे, विरभद्र बेंबळगे, सुचित लासूणे, वैभव आवाळे, इनायतुल्ला मौजण, उदय बावगे, शिवलिंग लासुणे,सचिन बेंबळगे, शुभम सलगरे, प्रसाद शिवणे, शिवप्रसाद आवाळे, मल्लिकार्जुन शिवणे, संगमेश्वर बरबटले,अमर कदम,अमर शिवणे,महालिंग अनकले,परवेज मुजेवार, अस्लम तांबोळी आदी मंडळाचे सदस्य उपस्थित होते

Discussion about this post