महाकुंभ चालू असून आंतरराष्ट्रीय हिंदू परिषदेतर्फे यात्रेकरूंना राहण्याची व जेवणाची उत्कृष्ट व्यवस्था करण्यात आली आहे. डॉ. प्रविन तोगडिया आणि राष्ट्रीय बजरंग दलाचे कार्यकर्ते या व्यवस्थेसाठी विशेष मदत करत आहेत.
या ठिकाणी अनेक साधू-संतांनी उपस्थिती लावली असून, हिंदू संस्कृतीचे संवर्धन आणि समाजजागृतीसाठी डॉ. तोगडिया सतत कार्यरत आहेत.
भारतातील सर्व हिंदू बांधवांनी या पवित्र सोहळ्यात सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

Discussion about this post