गुलाब भाऊंशी प्रचंड निष्ठा,त्यांच्या कुटुंबावर निस्वार्थ प्रेम, त्यांच्यासोबत खाजगी स्वीय सहाय्यक म्हणून केल्याचा कामाचा अनुभव,जळगाव ग्रामीण मतदार संघाचा सखोल अभ्यास,नेत्यांपासून ते सामान्य कार्यकर्त्यांशी संवाद साधण्याचे कौशल्य,सूक्ष्म निरीक्षण ते अचूक विश्लेषण,उत्तम संघटक,उत्तम वक्ता अशा अनेक गुणांची खाण असलेल्या हिऱ्याला गुलाब भाऊंनी पुन्हा एकदा आपल्या जवळ हेरले, शासकीय स्वीय सहाय्यक पदी प्रती नियुक्ती केली,सामान्य कुटुंबातील आपल्या निष्ठावान कार्यकर्त्याला तसेच माळी समाजाला ज्ञाय दिला,असे आमचे मोठे बंधू,श्री.अभिजीत रमेश पाटील यांची महाराष्ट्राचे कॅबिनेट मंत्री तथा जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री मा. ना.गुलाबराव पाटील यांच्या शासकीय स्वीय सहाय्यक पदी नियुक्ती झाल्याबद्दल मनःपूर्वक अभिनंदन व पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा…!
आपल्या ह्या जबाबदारीतून गरजू घटकांचे प्रश्न सुटावेत व आपल्या कडून समाजाची सेवा घडावी हिच ईश्वरचरणी प्रार्थना…!!
🙏🙏💐😊💐🙏🙏
Discussion about this post