प्रतिनिधी : दशरथ दळवी
दिनांक १७-०१-२०२५ रोजी ओसरविरा वाघातपाडा येथे नामदेव तांबडा यांच्या मार्गदर्शनाखाली लुपिन ह्युमन वेल्फेअर अँड रिसर्च फाउंडेशन मोटर पंप साहित्य वितरण कार्यक्रम आयोजित करण्यात आला २५ पेक्षा जास्त शेतकऱ्यांना लाभ या फाउंडेशनच्या माध्यमातून मिळाला. या कार्यक्रमासाठी मा. श्री. राजेंद्र गावित पालघर विधानसभा आमदार उपस्थित त्यांच्या उपस्थितीत वेळी मोटार पंप व पाईप वाटप करण्यात आले व गावित साहेबांनी छान मार्गदर्शन केले ते म्हणजे महिला ही कमजोर नाही. आणि दारु पिऊ नका असे ते या वेळी बोलले या कार्यक्रमासाठी ओसरविरा व धानिवरी येथील शेतकरी उपस्थित होते तसेच महिला बचत गट महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या
Discussion about this post