दिनाक: २०जानेवारी २०२५
तालुका प्रतिनिधी कन्नड: कन्नड तेथे आमदार संजनताई जाधव यांचा एकलव्य संघटने तर्फे पवनराजे सोनवणे यांनी पुषपगुच्छ व शाल देऊन सत्कार केला व संवाद
मा पवनराजे सोनवणे ( एकलव्य भिल समाज संघटना संस्थापक व अध्यक्ष महाराष्ट्र राज्य) व कन्नड, सोयगाव तालुका पदाधिकारी यांनी आमदार संजणाताई जाधव यांचा सत्कार करण्यात आला. असून त्याच्याशी संवाद साधला असता त्यांनी समाजाच्या प्रत्येक समस्या जाणून घेतल्या जातीचे प्रमाणपत्र व राशन कार्ड तयार करण्यात यावे या साठी कॅम्प घेण्यात यावे अशी विविध विषयावर संवाद साधला असता . सुनील ठाकरे ,परशुराम सोनवणे,बापू तळवडे, उमेश सोनवणे, सागर मोरे, सोयगाव तालुका पदाधिकारी उपस्थित होते. भिल समाजाचे कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते
तालुका प्रतिनिधी कन्नड
प्रकाश सोनवणे
Discussion about this post