शि.अनंतपाळ/
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री डॉ.शिवाजीराव पाटील निलंगेकर यांच्या सौभाग्यवती सुशीलाबाई पाटील निलंगेकर यांचे दिनांक 16 जानेवारी 2025 रोजी वृद्ध काळाने निधन झाले त्यांच्या पश्चात दोन मुले, एक मुलगी ,सुना, नातवंडे असा खूप मोठा त्यांच्या पाठीमागे परिवार आहे .त्यांच्या पार्थिवावर दिनांक 17 जानेवारी रोजी सायंकाळचे चार वाजता त्यांच्या शेतात अंतिम संस्कार करण्यात येणार आहे.

Discussion about this post