
रिषभ रठ्ठे वरोरा टायगर ग्रुप मिञ परीवार तर्फे अनेक सामाजिक कार्य उपक्रम राबविण्यात येत असते..
यावेळी सन्मानीय श्रध्देय बाबा आमटे यांची तपोभुमी आनंदवन येथील निजबल चे विद्यार्थी शिक्षक आणि आमंत्रित मान्यवरांसोबत या 19 फेब्रुवारी बुधवारला सकाळी 10 ला छञपती शिवाजीमहाराज जयंती साजरी करण्यात येणार आहे..
Discussion about this post