संजय फलके,शिरूर तालुका प्रतिनिधी
सध्याच्या दूषित सामाजिक परिस्थितीत शिक्षणासोबत संस्काराची सुध्दा गरज आहे, म्हणून रक्षाबंधन या सारख्या उपक्रमांची गरज असल्याचे विद्यालयाच्या मुख्याध्यापिका श्रीमती विमल झावरे मॅडम यांनी सांगितले .
जेष्ठ शिक्षक श्री .अनिल खंदारे सर व धनश्री करपे यांच्या नियोजनाखाली दत्ता कर्डिले, कविता धावडे, निकिता जाधव व शुभम खुपटे या शिक्षकांनी उपक्रमासाठी काम केले.
शिक्षकेतर सेवक बाळू कोहोकडे, साखाराम चव्हाण व ज्योती उघडे यांनी सक्रिय सहभाग घेतला.
Discussion about this post