उदगीर/कमलाकर मुळे : सावरगाव रोकडा ता.अहमदपूर जि.लातूर येथील रहिवासी कै.कमलबाई गोविंदराव जाधव यांचे आज वृध्दपकाळाने दु:खद निधन झाले.त्यांच्यावर उद्या दिनांक २२|०२|२०२५ रोज शनिवारी सकाळी १० वाजता सावरगाव येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.त्यांच्या पश्चात दोन मुले,दोन मुली,सुना,नातवंड असा मोठा परिवार आहे.ते सोसायटीचे चेअरमन विनायकराव जाधव व माजी शिक्षण विस्तार अधिकारी मोहनराव जाधव यांच्या आई होत्या.त्यांच्या निधनाने सर्वञ हळहळ व्यक्त केले जात आहे.
Discussion about this post