छत्रपती शिवाजी राजे महाविद्यालयात यशवंतराव चव्हाण यांची जयंती साजरी
उदगीर /कमलाकर मुळे: छत्रपती शिवाजी राजे महाविद्यालयात यशवंतराव चव्हाण यांची जयंती साजरी करण्यात आली. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.रामकिसन ...
उदगीर /कमलाकर मुळे: छत्रपती शिवाजी राजे महाविद्यालयात यशवंतराव चव्हाण यांची जयंती साजरी करण्यात आली. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.रामकिसन ...
उदगीर/ कमलाकर मुळे: पशुवैद्यकीय महाविद्यालय उदगीर व वर्ल्ड वाईड वेटर सर्विसेस युके यांच्या संयुक्त विद्यमाने स्वान निर्भीजीकरण कार्यक्रम या विषयावर ...
उदगीर /कमलाकर मुळे: येथील महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयाच्या उपप्राचार्य पदी डॉ.एस.एन. हल्लाळे यांचे नियुक्ती करण्यात आली आहे. शिक्षण क्षेत्रात त्यांचा 32 ...
उदगीर/कमलाकर मुळे: अजगर सारखा दिसणारा अतिविषारी घोणस साप हाडोळती येथील आंनदवाडी मध्ये पोल्ट्रीफॉर्म मध्ये हा अंडी खाण्यासाठी आला होता. घोणस ...
उदगीर /कमलाकर मुळे : हंडरगुळी येथील श्री भागवत गोपीनाथराव सुळेहे सौ. रुक्मिणी माता माध्यमिक कन्या विद्यालयात लिपीक पदावर 31 वर्षे ...
उदगीर /कमलाकर मुळे: उदगीर शहरालगत असलेल्या निडेबन येथील लिंकन इंटरनॅशनल इंग्लिश स्कूलचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात पार पडले. कार्यक्रमाचे उद्घाटन उदगीर ...
उदगीर /कमलाकर मुळे: छशत्रपती शिवरायांनी सतराव्या शतकामध्ये आठरा पगड जाती व विविध धर्मातील लोकांना सोबत घेऊन हिंदवी स्वराज्याची स्थापना केली ...
उदगीर /कमलाकर मुळे :श्री छत्रपती शाहू महाराज सैनिकी विद्यालयात मराठी भाषा गौरव दिन उत्साहात साजरा करण्यात आला .यावेळी झालेल्या कार्यक्रमात ...
उदगीर /कमलाकर मुळे: किसान शिक्षण प्रसारक मंडळ उदगीर द्वारा संचलित विद्यावर्धिनी हायस्कूल मध्ये कवी कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस मराठी राजभाषा गौरव ...
उदगीर /कमलाकर मुळे: मागच्या काही दशकापासून कथा कादंबऱ्या चित्रपटाद्वारे वाड्यांना जाणीवपूर्वक बदनाम करण्याचे षडयंत्र रचले गेले आहे. त्याला उत्तर देण्यासाठी ...
आजच्या सोशल मीडियाच्या जमान्यामध्ये वावरत असताना प्रिंट आणि टीव्ही मीडिया सोबतच डिजिटल मीडियाचे महत्त्व सुद्धा अनन्यसाधारण असं वाढत आहे. आगामी काळात डिजिटल मीडियाचे महत्त्व आणि आवाका वाढतच जाणार आहे हे लक्षात घेऊन आम्ही या प्लॅटफॉर्म वरती कार्यरत राहण्यासाठी या माध्यमातून पाऊल टाकत आहोत. या आमच्या नव्या प्रयत्नाला आपल्या शुभेच्छा, सदिच्छा आणि पाठबळ नक्की मिळेल यात शंका नाही. आपल्या सोबतीने हा नवा प्रवास सुरू करताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे. आपल्या पाठबळाचे जोरावर हा प्रवास दैदीप्यमान होईल या आशावादासह आमची वाटचाल निरंतर सुरू राहील. सारथी महाराष्ट्राचा या नावाने न्यूज वेब पोर्टल आम्ही आपल्यासाठी आपल्या हक्काचं व्यासपीठ घेऊन येतोय. आपण आपल्या स्मार्टफोन, लॅपटॉप आणि कॉम्प्युटर वरून देश विदेशातील ताज्या घडामोडी तसेच आपल्या परिसरातील विविध क्षेत्रातील बातम्या घरबसल्या वाचू शकता. या माध्यमातून आपल्याला विविध प्रकारच्या बातम्या सबसे तेज देण्याचा आमचा प्रयत्न राहील. आमच्या या प्रयत्नाला आपला भक्कम पाठिंबा मिळेल हीच अपेक्षा.
© 2024 sarthimaharashtracha.com