प्रतिनिधी:- विश्वजीत पाटील
सार्वजनिक शिवजन्मोत्सव सोहळा समिती उदगीर च्या वतीने आयोजित शिव पंधरवडा दिवस11वा यात लोककला भाषन पोवाडे ,गीत गायन लोकनाट्य सादरीकरण करण्यात आले यावेळी उपस्थित उदगीर व जलकोट तालुक्याचे लोकप्रिय आमदार तथा माजी मंत्री संजय बनसोडे बाळासाहेब पाटोदे विश्वजीत पाटील नावंदीकर सतीश पाटील मानकीकर विद्यार्थी पालक शिक्षक पत्रकार आदी मान्यवर उपस्थित होते विद्यार्थी व पालक यांचा उत्तम समावेश दिसला
Discussion about this post