श्री रामनवमी उत्सव २०२५..
जय श्रीराम ..🚩श्री राम प्रतिष्ठान ट्रस्ट उदगीर आयोजितसुप्रसिद्ध व्याख्यातेश्री वसंतजी हंकारे यांचे व्याख्यानविषय : 'न समजलेले आई-बाबा'यासंदर्भात बैठक आयोजित करण्यात ...
जय श्रीराम ..🚩श्री राम प्रतिष्ठान ट्रस्ट उदगीर आयोजितसुप्रसिद्ध व्याख्यातेश्री वसंतजी हंकारे यांचे व्याख्यानविषय : 'न समजलेले आई-बाबा'यासंदर्भात बैठक आयोजित करण्यात ...
📅 दिनांक: 02 मार्च 2025 (रविवार)🕙 वेळ: सकाळी 10 वाजता📍 स्थळ: आदेश मेडिकल, बस स्टँड समोर, माऊली मोबाईल जवळ, उदगीर ...
❌नकोत या वाईट सवयी :o रस्त्यावर कचरा फेकणेo पान-तंबाखू खाऊन थुंकणे✅ अंगीकारु या सवयी :o कचरा नेहमी डस्टबिनमध्ये टाकणेo सार्वजनिक ...
समिती उदगीर च्या वतीने आयोजित आज शिव पंधरवडा दिवस 13 वा यात विविध लोककला महोत्सव, भाषण, पोवाडे गीतगायन सादरीकरण करण्यात ...
प्रतिनिधी :- विश्वजीत पाटीलउदगीर येथे आज संत गाडगेबाबा जयंती साजरी करण्यात आली सार्वजनिक स्वच्छता अभियान राबविण्यात आले व संत गाडगेबाबा ...
ओला : भाजीपाला/उरलेले अन्न ई सुका : कागद/प्लास्टिक ई घातक : बॅटरी/औषधांचे उरलेले भाग ई🤝 चला, एकत्र येऊन नवी सुरुवात ...
प्रतिनिधी:- विश्वजीत पाटीलसार्वजनिक शिवजन्मोत्सव सोहळा समिती उदगीर च्या वतीने आयोजित शिव पंधरवडा दिवस11वा यात लोककला भाषन पोवाडे ,गीत गायन लोकनाट्य ...
ग्रामसभेचे अध्यक्ष आपल्या गावचे प्रथम नागरिक श्री एडवोकेट ब्रह्माजी माधवराव केंद्रे व गावातील प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते.महा आवाज अभियान 24 ...
आजच्या सोशल मीडियाच्या जमान्यामध्ये वावरत असताना प्रिंट आणि टीव्ही मीडिया सोबतच डिजिटल मीडियाचे महत्त्व सुद्धा अनन्यसाधारण असं वाढत आहे. आगामी काळात डिजिटल मीडियाचे महत्त्व आणि आवाका वाढतच जाणार आहे हे लक्षात घेऊन आम्ही या प्लॅटफॉर्म वरती कार्यरत राहण्यासाठी या माध्यमातून पाऊल टाकत आहोत. या आमच्या नव्या प्रयत्नाला आपल्या शुभेच्छा, सदिच्छा आणि पाठबळ नक्की मिळेल यात शंका नाही. आपल्या सोबतीने हा नवा प्रवास सुरू करताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे. आपल्या पाठबळाचे जोरावर हा प्रवास दैदीप्यमान होईल या आशावादासह आमची वाटचाल निरंतर सुरू राहील. सारथी महाराष्ट्राचा या नावाने न्यूज वेब पोर्टल आम्ही आपल्यासाठी आपल्या हक्काचं व्यासपीठ घेऊन येतोय. आपण आपल्या स्मार्टफोन, लॅपटॉप आणि कॉम्प्युटर वरून देश विदेशातील ताज्या घडामोडी तसेच आपल्या परिसरातील विविध क्षेत्रातील बातम्या घरबसल्या वाचू शकता. या माध्यमातून आपल्याला विविध प्रकारच्या बातम्या सबसे तेज देण्याचा आमचा प्रयत्न राहील. आमच्या या प्रयत्नाला आपला भक्कम पाठिंबा मिळेल हीच अपेक्षा.
© 2024 sarthimaharashtracha.com