पोलादपूर नगरपंचायतीच्या पंप घर 2 च्या गुरुत्वाहिनीला गळती लाखो लिटर पाणी राष्ट्रीय महामार्गाच्या गटारातून वाहते……
पोलादपूर तालुका हा डोंगराल असल्याकारणाने चालू असलेल्या मार्च महिन्यापासून प्रत्येक गावागावांमध्ये पाणीटंचाई भासू लागते काही गावात टँकरनी पाणीपुरवठा केला जातो, परंतु पोलादपूर नगरपंचायतीला पिण्याच्या पाण्याचं कुठलंच गांभीर्य दिसत नाही गेले कित्येक वर्ष ही पाण्याची गळती थांबू शकले नाहीत याचा नागरिकांमध्ये संताप आहे.
पावसाळ्यामध्ये
पाणी आडवा पाणी जिरवा जरी शासनाची योजना असते तर या नगरपंचायत मध्ये उन्हाळ्यात पाईपाची गळती वाढवा आणि पाणी गटामध्ये जिरवा अशी संकल्पना येथे दिसून येते.
Discussion about this post