कडेगाव, सांगली – देवराष्ट्रे (ता. कडेगाव) येथे महाशिवरात्रीनिमित्त भव्य ‘सागरेश्वर केसरी’ बैलगाडा शर्यतीचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा शुक्रवार, ७ मार्च २०२५ रोजी सकाळी ९ वाजता जाधवनगर माळ मैदानावर सुरू होईल.
बैलप्रेमींसाठी सुवर्णसंधी
या भव्य स्पर्धेत एक आदत, एक बैल अशा प्रकारातील गाड्यांचा सहभाग असेल. सर्व बैल शौकीन व प्रेमींसाठी हा विशेष सोहळा असेल.
आयोजक:
धर्मवीर छ. संभाजी महाराज ग्रुप, देवराष्ट्रे
(मैदान ठिकाण: जाधवनगर माळ)
Discussion about this post