प्रतिनिधी:- विराज शिगवण (8806749327)
माणगांव तालुका बैलगाडी संघ (राजीवली सुरव बंदर) यांच्या वतीने आज, दि. 09 मार्च 2025 रोजी भव्य बैलगाडी शर्यतीचे आयोजन करण्यात आले. या स्पर्धेच्या अंतिम फेरीत सम्राट रुद्र खराडे (निजामपूर, माणगांव) यांनी प्रथम क्रमांक पटकावला. विजेत्यांचे अभिनंदन करण्यात आले असून, त्यांना पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा!
Discussion about this post