राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आ.जयंत पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली , राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे सांगली शहर जिल्हाध्यक्ष मा.संजयजी बजाज साहेब व युवक शहरजिल्हाध्यक्ष मा.राहुलदादा पवार यांच्या माध्यमातून व स्वर्गीय घनशामशेठ बजाज चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने बारा श्रवणयंत्राचे वाटप करण्यात आले ,या प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून युवा उद्योजक मा. संकेत बजाज, मा.युनूस महात ,मा. असिफ बावा यांच्या हस्ते या श्रवणयंत्राचे वाटप करण्यात आले.
गेल्या पंधरा वर्षांपासून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पार्टीचे सांगली शहर जिल्हाध्यक्ष मा.संजयजी बजाज साहेब यांच्या सहयोगाने गरजू रुग्णांना रुग्णसेवा देण्यात येत असते,सांगली जिल्ह्यातील हजारो रुग्णांना आरोग्यसेवेचा लाभ संजयजी बजाज साहेबांमुळे मिळत आहे याच अनुषंगाने हा कार्यक्रम संपन्न झाला.
यावेळी सांगली विधानसभा क्षेत्र अध्यक्ष सचिन जगदाळे,सांगली शहर अध्यक्ष मा.नगरसेवक सागर घोडके,सामाजिक न्याय विभागाचे शहर जिल्हाध्यक्ष उत्तम कांबळे,शहरजिल्हा उपाध्यक्ष मा.नगरसेवक हरिदास पाटील, पक्षाचे आरोग्यदूत उमर गवं


Discussion about this post