SC ST OBC आरक्षण बचाव यात्रेला जय मल्हार सेनेचा जाहीर पाठिंबा
चिखली जितु निकाळजे
दि. 25/6/24 पासून सुरु झालेल्या एससी एसटी ओबीसी आरक्षण बचाव यात्रेला एडवोकेट बाळासाहेब आंबेडकर यांनी सुरुवात केलेली आहे ही यात्रा संपूर्ण महाराष्ट्रात फिरत आहे दि. 6/7/24 रोजी ही यात्रा बुलडाणा जिल्ह्यात येत असून या दरम्यान जय मल्हार सेनेचे सरसेनापती लहुजी शेवाळे. विदर्भ प्रमुख नामदेव बाजोडे जेष्ठ नेते शरद वसंतकर.महाराष्ट्रातील पदाधिकाऱ्यांनी पाठींबा दिला आहे. यावेळी ओबीसी नेते अनिल अंमळकर शहर अध्यक्ष बाळासाहेब भिसे ता. अध्यक्ष संजय धुरंधर ता. सचिव जितु निकाळजे यांनी व जय मल्हार सेनेचे पदाधिकारी उपस्थित होते
Discussion about this post