सभेमध्ये सरपंच, राजेश इंगळे कार्यसम्राट जनसेवक तथा मनसे परिवहन महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष यांच्या उपस्थिमध्ये समस्त गावकरी कुंबेफळ नगरीच्या वतीने बिनविरोध तंटामुक्ती अध्यक्ष मा.श्री गणेशराव फड यांची तर उपाध्यक्ष पदी मा. श्री एकनाथराव राठोड यांची बिनविरोध उपाध्यक्ष पदी निवड झाल्याबद्दल कुंबेफळ नगरीच्या वतीने जंगी सत्कार करण्यात आला.
प्रमुख उपस्थित माननीय नंदाजी कांगणे माजी सरपंच तसेच लक्ष्मण फड माजी सरपंच, दिनकरराव फड माजी ग्रामपंचायत सदस्य तसेच युवा नेते राजेंद्र कांगणे,विद्यमान ग्रामपंचायत सदस्य तसेच सुधाकर पवार, उपसरपंच बाळू चव्हाण,ग्रामपंचायत सदस्य पंढरी फड, अशोक चव्हाण माजी ग्रामपंचायत सदस्य ग्रामपंचायत कर्मचारी विनोद राठोड,सचिन चव्हाण, राजू राठोड कोतवाल समाधान राठोड संपूर्ण ग्राम पंचायत सरपंच उपसरपंच सर्व आजी-माजी सदस्य समस्त गावकरी मंडळी उपस्थित राहून अध्यक्ष व उपाध्यक्ष यांचं स्वागत करण्यात आले.🌹🌹🌹🌹🌹
Discussion about this post