राज्यात आता नवीन सरकार. शेतकऱ्यांच्या आशा पल्लवीत.शेतकऱ्यांची कर्जमाफीकडे नजर…
लोणार ता.प्र.देविदास वायाळ महाराष्ट्राच्या राजकीय पटलावर आता नवीन सरकार बसलं आहे. महायुती सरकारच्या सत्तारोहणासोबतच राज्यातील लाखो शेतकऱ्यांच्या मनात एक नवी ...
लोणार ता.प्र.देविदास वायाळ महाराष्ट्राच्या राजकीय पटलावर आता नवीन सरकार बसलं आहे. महायुती सरकारच्या सत्तारोहणासोबतच राज्यातील लाखो शेतकऱ्यांच्या मनात एक नवी ...
लोणार ता.प्र.देविदास वायाळमातृतीर्थ सिंदखेडाराजा मतदार संघाचे माननीय आमदार व सध्याचे महाविकास आघाडीचे (शरदचंद्र पवार गट )राष्ट्रवादीचे उमेदवार मा.डॉ. राजेंद्रजी शिंगणे ...
बुलढाणा जिल्ह्यातील मातृतीर्थ सिंदखेडराजा हा मतदारसंघ माँसाहेब जिजाऊ नावाने ओळखला जातो. सिंदखेडराजा मतदारसंघमध्ये मागील 20 वर्षांपासून सतत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे ...
दाणवीर उद्योगपती रतन टाटा यांचे वयाच्या 86 व्या वर्षी दीर्घ आजाराने निधनदेशातील प्रसिद्ध उद्योगपती व दानशूर व्यक्तिमत्व यांचे आज (दि.9) ...
ता. प्र. देविदास वायाळलोणार -लागूनच असलेल्या सिंदखेडराजा विधानसभा क्षेत्रातील शिवसेना उ.बा.ठा.गटाच्या नेत्यांनी आज दि. १४/०९/२०२४ रोजी श्री क्षेत्र वरुडी येथील ...
श्री गणेश चतुर्थीच्या शुभमुहूर्तावर धाराशिव-तुळजापूर-सोलापूर रेल्वेमार्गाच्या कामास प्रत्यक्ष सुरूवात झाली आहे. उपळा शिवारात वाहने आणि यंत्राचे पूजन करून या कामास ...
- ता. प्रीतिनिधी -लोणार तालुक्याला लागूनच अवघ्या 10 किलोमीटर वर मेहकर तालुका आहे. आणि मेहकर तालुक्यातील डोणगाव हे गाव नागपूर ...
प्रथम मान वरिष्ठांचा दुसरा मान तरुण मंडळींना तर तिसरा मान लहान मुलांनाअशा पद्धतीने व्यवस्थित स्वरूपात गावकऱ्यांच्या मदतीने पोळा हा सण ...
ता.प्रीतिनिधी - आज श्रावनातील शेवटचा दिवस आणि सोमवती अमावस्या असल्यामुळे आज बैलपोलळ्याचे खूप महत्व आहे. तांत्रिक युगामुळे बैलाऐवजी शेतकरी आता ...
ता. प्रीतिनिधी -तालुक्यातील खळेगाव येथे अद्याप कोणत्याही मोबाईल कंपनीचे टॉवर नाही.आणि टॉवर नसल्यामुळे जिओ कंपनीच्या नेटवर्क शिवाय दुसऱी कुठलेच नेटवर्क ...
आजच्या सोशल मीडियाच्या जमान्यामध्ये वावरत असताना प्रिंट आणि टीव्ही मीडिया सोबतच डिजिटल मीडियाचे महत्त्व सुद्धा अनन्यसाधारण असं वाढत आहे. आगामी काळात डिजिटल मीडियाचे महत्त्व आणि आवाका वाढतच जाणार आहे हे लक्षात घेऊन आम्ही या प्लॅटफॉर्म वरती कार्यरत राहण्यासाठी या माध्यमातून पाऊल टाकत आहोत. या आमच्या नव्या प्रयत्नाला आपल्या शुभेच्छा, सदिच्छा आणि पाठबळ नक्की मिळेल यात शंका नाही. आपल्या सोबतीने हा नवा प्रवास सुरू करताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे. आपल्या पाठबळाचे जोरावर हा प्रवास दैदीप्यमान होईल या आशावादासह आमची वाटचाल निरंतर सुरू राहील. सारथी महाराष्ट्राचा या नावाने न्यूज वेब पोर्टल आम्ही आपल्यासाठी आपल्या हक्काचं व्यासपीठ घेऊन येतोय. आपण आपल्या स्मार्टफोन, लॅपटॉप आणि कॉम्प्युटर वरून देश विदेशातील ताज्या घडामोडी तसेच आपल्या परिसरातील विविध क्षेत्रातील बातम्या घरबसल्या वाचू शकता. या माध्यमातून आपल्याला विविध प्रकारच्या बातम्या सबसे तेज देण्याचा आमचा प्रयत्न राहील. आमच्या या प्रयत्नाला आपला भक्कम पाठिंबा मिळेल हीच अपेक्षा.
© 2024 sarthimaharashtracha.com