बुलडाणा जिल्ह्यात
महापुरुषांच्या आगमनाचे भव्य स्वागत .
धर्मवीर आमदार श्री. संजुभाऊ गायकवाड यांच्या अथक प्रयत्नांतून तसेच संकल्पनेतून महात्मा जोतीबा फुले, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, नरवीर बाजीप्रभू देशपांडे या महापुरुषांचे पुतळ्यांचे आगमन बुलढाणा शहरामध्ये जयोस्तंभ चौक येथे आज झाले.
मा.धर्मवीर आमदारभसंजू भाऊ गायकवाड यांच्या हस्ते मोठ्या जल्लोषात या पुतळ्यांचे स्थापन करण्यात आले,यावेळी असंख्य शिवसैनिक ,मान्यवर या ठिकाणी उपस्थित होते.
या सर्व महापुरषांच्या पुतळ्यांची स्थापना करून आमदार संजय गायकवाड यांनी सर्व धर्म समभाव कसा जोपासला जातो
याचे एक उत्तम उदाहरण बाकी राजकारणी नेत्यानपुढे ठेवला आहे ,बुलढाणा जिल्ह्यातील एक आदर्श विकास पुरुष म्हणून त्यांना बुलढाणा करांकडून बहुमान मिळत आहे.


Discussion about this post