मराठवाडा साहित्य परिषदेच्या कार्यकारी मंडळाच्या निवडणुकीत अतुल पवळे यांचा दणदणीत विजय..
हवेली तालुका प्रतिनिधी..मराठवाडा साहित्य परिषदेच्या कार्यकारी मंडळाच्या 2024 ते 2029 या पाच वर्षाच्या कार्यकाळासाठी निवडणूक घेण्यात आली. या निवडणुकीसाठी मातोश्री ...