कोंढणपूर येथे आरोग्य शिबिरास भरघोस प्रतिसाद..
अतुल पवळे खडकवासला प्रतिनिधी.. 8 मार्च महिला दिन व क्रांतिज्योती सवित्रीबाई फुले यांच्या पुण्यतिथीनिमित्त कोंढणपूर येथे पुणे येथील संजीवन फॉउंडेशन, ...
अतुल पवळे खडकवासला प्रतिनिधी.. 8 मार्च महिला दिन व क्रांतिज्योती सवित्रीबाई फुले यांच्या पुण्यतिथीनिमित्त कोंढणपूर येथे पुणे येथील संजीवन फॉउंडेशन, ...
खडकवासला प्रतिनिधीखडकवासला : पुणे शहरामध्ये वाहतूक कोंडींचा विचार करता अनेक रस्त्यांवर आता नव्याने उड्डाणपूल करण्यात आले आहे, तर काही पुलांचे ...
खडकवासला प्रतिनिधीशिवणे, उत्तमनगर, कोपरे, कोंढवे धावडे परिसरातील गृहनिर्माण सोसायट्यांच्या एकत्रित प्रश्नांवर तोडगा काढण्यासाठी आणि रहिवाशांच्या हितासाठी सोसायटी महासंघाची स्थापना करण्यात ...
खडकवासला प्रतिनिधी.. पुणे : भाजपा चित्रपट कामगार आघाडी मध्ये पुणे पिंपरी चिंचवड शहरातील चित्रपट, कला, सांस्कृतिक क्षेत्रातील विविध पक्षातील पदाधिकारी, ...
खडकवासला प्रतिनिधीवारजे विकास कृती समितीच्या वतीने वारजे परिसरातील रोजच्या वाहतूक कोंडीला कंटाळलेल्या समस्त वारजेकरांचे वतीने दिनांक 29 जानेवारी रोजी वारजे ...
हवेली तालुका प्रतिनिधीखडकवासला ग्रामीण भागातील बहुली गावच्या रिक्त झालेल्या उपसरपंच पदाच्या जागेसाठी मोहन गायकवाड यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. मोहन ...
हवेली तालुका प्रतिनिधीकै. गुलाबराव तुकाराम वांजळे प्रशालेचे वार्षिक स्नेहसंमेलन नुकतेच पार पडले. शिक्षण मंडळाचे माजी अध्यक्ष प्रदीप उर्फ बाबा धुमाळ ...
हवेली तालुका प्रतिनिधीकोंढवे धावडे - शहीद महेश जी वांजळे यांच्या स्मरणार्थ कोंढवे धावडे येथे वीर माता पुरस्कार आणि देशभक्त प्रेरणा ...
हवेली तालुका प्रतिनिधी..खानापूर येथील श्रीनाथ ग्रामीण बिगरशेती पतसंस्थेला या वर्षी २५ वर्ष पूर्ण होत आहेत. यनिमित्त पतसंस्थेच्या नवीन वर्षाचे कॅलेंडरचे ...
हवेली तालुका प्रतिनिधी.. नाट्यभिन्न रुचेर्जनस्य बहुध्यापक समराधनम: ह्या संस्कृत उकलीच्या अर्थाप्रमाणे प्रेक्षकांना खळखळून हसवणारे आणि त्यांना नाटक पाहण्याची रुची निर्माण ...
आजच्या सोशल मीडियाच्या जमान्यामध्ये वावरत असताना प्रिंट आणि टीव्ही मीडिया सोबतच डिजिटल मीडियाचे महत्त्व सुद्धा अनन्यसाधारण असं वाढत आहे. आगामी काळात डिजिटल मीडियाचे महत्त्व आणि आवाका वाढतच जाणार आहे हे लक्षात घेऊन आम्ही या प्लॅटफॉर्म वरती कार्यरत राहण्यासाठी या माध्यमातून पाऊल टाकत आहोत. या आमच्या नव्या प्रयत्नाला आपल्या शुभेच्छा, सदिच्छा आणि पाठबळ नक्की मिळेल यात शंका नाही. आपल्या सोबतीने हा नवा प्रवास सुरू करताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे. आपल्या पाठबळाचे जोरावर हा प्रवास दैदीप्यमान होईल या आशावादासह आमची वाटचाल निरंतर सुरू राहील. सारथी महाराष्ट्राचा या नावाने न्यूज वेब पोर्टल आम्ही आपल्यासाठी आपल्या हक्काचं व्यासपीठ घेऊन येतोय. आपण आपल्या स्मार्टफोन, लॅपटॉप आणि कॉम्प्युटर वरून देश विदेशातील ताज्या घडामोडी तसेच आपल्या परिसरातील विविध क्षेत्रातील बातम्या घरबसल्या वाचू शकता. या माध्यमातून आपल्याला विविध प्रकारच्या बातम्या सबसे तेज देण्याचा आमचा प्रयत्न राहील. आमच्या या प्रयत्नाला आपला भक्कम पाठिंबा मिळेल हीच अपेक्षा.
© 2024 sarthimaharashtracha.com