एस.टी. आगाराच्या खटारा.. प्रवाशांची दिवाळी ; धोकादायक बसेस मधून प्रवाशांचा जीवघेणा प्रवास..
सोयगाव : प्रतिनिधी,येथील एस टी आगाराच्या निम्म्याहून अधिक कालबाह्य झालेल्या व खटारा स्थितीत असलेल्या बसेसवर सोयगावकरांच्या दिवाळीचा प्रवास अवलंबून आहे. ...
सोयगाव : प्रतिनिधी,येथील एस टी आगाराच्या निम्म्याहून अधिक कालबाह्य झालेल्या व खटारा स्थितीत असलेल्या बसेसवर सोयगावकरांच्या दिवाळीचा प्रवास अवलंबून आहे. ...
सोयगावसिल्लोड व सोयगाव तालुक्यातील कष्टकरी ,शेतमजूर ,बांधकाम कामगार ,शेतकरी ,अनुसूचित जाती जमाती आणि भटके विमुक्त समाजातील नागरिकांचे होत असलेले शोषण ...
सोयगाव,तालुक्यातील दोन विधानसभा मतदार संघातील निवडणुकीचा बंदोबस्त केवळ ३ अधिकारी व १९ पोलीस कर्मचारी व १८ गृहरक्षक दलाच्या जवानांवर ताण ...
सोयगाव : शेतीच्या बांधावर चरत असलेला बैलावर बिबट्याने हल्ला करीत फरफटत ओढून फस्त केल्याची घटना रविवारी ( दी.२८) पहाटे आठ ...
सोयगाव : तालुक्यातील जंगला तांडा येथे तालुका कृषी अधिकारी तथा मंडळ कृषी अधिकारी रमेश गुंडीले यांच्या मार्गदर्शनाखाली मंगळवारी आत्मा योजनेच्या ...
सोयगावतालुक्यातील सावळदबारा तलाठी सजा कार्यालय अनेक दिवसापासून कुलुप बंद आहे. सावळदबारा शिवाराचे तलाठी वैद्य मुख्यालयास हजर राहत नसल्याने नागरिकांची कामे ...
सोयगाव : सोयगावसोयगाव शहरासह हद्दीतील आमखेडा, गलवाडा आदी गावात बुधवारी दुपारी दोन वाजता सीमा सुरक्षादलाच्या जवानांसह सोयगाव पोलिसांनी रूट मार्च ...
सोयगाव : सोयगावतालुक्यातील गोंदेगाव ग्रामपंचायत च्या सरपंच पदी शिवसेना(उद्धव ठाकरे) गटाच्या अतुल बोरसे यांची तीन मतांनी निवड करण्यात आली आहे.गोंदेगाव ...
सोयगाव : सोयगावतालुक्यातील कष्टकरी ,शेतमजूर ,बांधकाम कामगार ,शेतकरी ,अनुसूचित जाती जमाती आणि भटके विमुक्त समाजातील नागरिकांचे होत असलेले शोषण थांबवण्यासाठी ...
सोयगाव : सोयगावकोतवाल हा महसूल जिल्हा प्रशासन यंत्रणेचा अविभाज्य व शेवटचा अवर्गिकृत कर्मचारी आहे.तलाठी कार्यालयात शिपाई नसल्याने सर्व कामे कोतवाल ...
आजच्या सोशल मीडियाच्या जमान्यामध्ये वावरत असताना प्रिंट आणि टीव्ही मीडिया सोबतच डिजिटल मीडियाचे महत्त्व सुद्धा अनन्यसाधारण असं वाढत आहे. आगामी काळात डिजिटल मीडियाचे महत्त्व आणि आवाका वाढतच जाणार आहे हे लक्षात घेऊन आम्ही या प्लॅटफॉर्म वरती कार्यरत राहण्यासाठी या माध्यमातून पाऊल टाकत आहोत. या आमच्या नव्या प्रयत्नाला आपल्या शुभेच्छा, सदिच्छा आणि पाठबळ नक्की मिळेल यात शंका नाही. आपल्या सोबतीने हा नवा प्रवास सुरू करताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे. आपल्या पाठबळाचे जोरावर हा प्रवास दैदीप्यमान होईल या आशावादासह आमची वाटचाल निरंतर सुरू राहील. सारथी महाराष्ट्राचा या नावाने न्यूज वेब पोर्टल आम्ही आपल्यासाठी आपल्या हक्काचं व्यासपीठ घेऊन येतोय. आपण आपल्या स्मार्टफोन, लॅपटॉप आणि कॉम्प्युटर वरून देश विदेशातील ताज्या घडामोडी तसेच आपल्या परिसरातील विविध क्षेत्रातील बातम्या घरबसल्या वाचू शकता. या माध्यमातून आपल्याला विविध प्रकारच्या बातम्या सबसे तेज देण्याचा आमचा प्रयत्न राहील. आमच्या या प्रयत्नाला आपला भक्कम पाठिंबा मिळेल हीच अपेक्षा.
© 2024 sarthimaharashtracha.com