करमाळा पोलिसांची दमदार कामगिरी: ३ ट्रॅक्टर व १ ट्रॉली जप्त; ९.५० लाखांचा मुद्देमाल हस्तगत, दोघांना अटक
करमाळा (प्रतिनिधी): सचिन नलवडे दुष्काळी परिस्थितीत शेतकर्यांना दिलासा देणारी धडक कारवाई करमाळा पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण विभागाने केली आहे. वेगवेगळ्या ...












