मंङगांव शेतकरयांचे प्रश्न आणि गावाच्या विकासाची वाटचाल
मंङगांवची ओळख मंङगांव हे छोटे खेडेगाव आहे जे शिव रस्ता मो येथे स्थित आहे. या गावाची लोकसंख्या सुमारे १०० आहे, ...
मंङगांवची ओळख मंङगांव हे छोटे खेडेगाव आहे जे शिव रस्ता मो येथे स्थित आहे. या गावाची लोकसंख्या सुमारे १०० आहे, ...
सिसारखेडा येथे नुकतीच एक दुर्दैवी घटना घडली आहे. वीज पडल्यामुळे दोन मायलेकींचा मृत्यू झाला आहे. या घटनेने सिसारखेडा गावात शोककळा ...
परिचय कायगाव गावातील सहकारी गावकऱ्यांनी त्यांच्या मागण्यांसाठी तहसील कार्यालय सिल्लोड येथे ठिय्या आंदोलन केले. हे आंदोलन त्यांच्या समस्यांना उजागर करण्याचे ...
शिवसेना पक्षप्रमुखांच्या आदेशाने नियुक्ती हिंदुहदयसम्राट शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने, शिवसेना पक्षप्रमुख मा. उद्धवसाहेब ठाकरे यांच्या आदेशाने श्री. महादू ...
दि ०९ ऑगस्ट २०२४ रोजी संभाजीनगर येथे सिल्लोड विधानसभा मतदार संघाची उमेदवारी मागणी साठी आम्ही आज पक्षश्रेष्ठी शिवसेना नेते श्री ...
सिल्लोडमध्ये 'डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक' च्या उद्घाटन समारंभाची माहिती उद्घाटन समारंभाचे आयोजन सिल्लोडमध्ये सर्वसमाजबांधवांच्या वतीने 'डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक' च्या ...
संयुक्त किसान मोर्चा शिष्टमंडळाने संसदेत मांडल्या शेतकऱ्यांच्या मागण्या संयुक्त किसान मोर्चाचे मुख्य मागण्यांचे विधेयक संसदेतील विरोधी पक्षनेते राहूल गांधी यांच्या ...
कालिंका माता बिजासन माता मंदिर मध्ये भव्य धार्मिक कार्यक्रम कार्यक्रमाचे आयोजन कालिंका माता बिजासन माता मंदिर देवस्थान शक्तिपीठ उपळी मांडगाव ...
शनिवार दिनांक 3 ऑगस्ट रोजी गांधी भवन येथे जिल्हा काँग्रेस कमिटीची बैठकीचे आयोजन करण्यात आले होते सिल्लोड सोयगाव विधानसभा 104 ...
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना: सिल्लोड तालुक्यात फक्त मंजुरी पत्र वाटप का? मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना: एक संक्षिप्त परिचय मुख्यमंत्री लाडकी ...
आजच्या सोशल मीडियाच्या जमान्यामध्ये वावरत असताना प्रिंट आणि टीव्ही मीडिया सोबतच डिजिटल मीडियाचे महत्त्व सुद्धा अनन्यसाधारण असं वाढत आहे. आगामी काळात डिजिटल मीडियाचे महत्त्व आणि आवाका वाढतच जाणार आहे हे लक्षात घेऊन आम्ही या प्लॅटफॉर्म वरती कार्यरत राहण्यासाठी या माध्यमातून पाऊल टाकत आहोत. या आमच्या नव्या प्रयत्नाला आपल्या शुभेच्छा, सदिच्छा आणि पाठबळ नक्की मिळेल यात शंका नाही. आपल्या सोबतीने हा नवा प्रवास सुरू करताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे. आपल्या पाठबळाचे जोरावर हा प्रवास दैदीप्यमान होईल या आशावादासह आमची वाटचाल निरंतर सुरू राहील. सारथी महाराष्ट्राचा या नावाने न्यूज वेब पोर्टल आम्ही आपल्यासाठी आपल्या हक्काचं व्यासपीठ घेऊन येतोय. आपण आपल्या स्मार्टफोन, लॅपटॉप आणि कॉम्प्युटर वरून देश विदेशातील ताज्या घडामोडी तसेच आपल्या परिसरातील विविध क्षेत्रातील बातम्या घरबसल्या वाचू शकता. या माध्यमातून आपल्याला विविध प्रकारच्या बातम्या सबसे तेज देण्याचा आमचा प्रयत्न राहील. आमच्या या प्रयत्नाला आपला भक्कम पाठिंबा मिळेल हीच अपेक्षा.
© 2024 sarthimaharashtracha.com