दि ०९ ऑगस्ट २०२४ रोजी संभाजीनगर येथे सिल्लोड विधानसभा मतदार संघाची उमेदवारी मागणी साठी आम्ही आज पक्षश्रेष्ठी शिवसेना नेते श्री चंद्रकांत खैरे साहेब , संपर्कप्रमुख श्री विनोद घोसाळकर साहेब , विधान परिषद विरोधी पक्ष नेते, श्री अंबादास दानवे साहेब , जिल्हाप्रमुख राजेन्द्र राठोड साहेब, महिला जिल्हा संघटीक सौ राखी परदेशी ,
या प्रमुख नेत्याकडे उमेदवारी मागतीली आहे . मी पक्षाकडे आपला सिल्लोड मध्ये विजय मिळावाचा असेल तरी आपण सिल्लोड विधानसभा प्रथम प्राधान्य श्री अंबादास दानवे यांना उमेदवारी द्यावी दोन नंबरचे प्राधान्य श्री राजेन्द्र राठोड साहेब यांना द्यावी तीन नंबर चे प्राधान्य मी स्वता रघुनाथ घरमोडे , किंवा संजय कळात्रे , यांना देण्यात यावे असी मागणी आम्ही पक्ष श्रेष्ठी कडे केली आहे .
यावेळी सिल्लोड सोयगांव विधानसभेतील पदाधिकारी उपस्थित होते तालुका प्रमुख रघुनाथ घरमोडे , दिलीप मच्छे , विधानसभा संघटक रघुनाथ चव्हाण, गालुका संघघटक गुलाबराव कोलते, उपतालुकाप्रमुख नारायण आहेर , सोमीनाथ बडक, शिवा गौर, रामेश्वर काळे, संजय कळात्रे, विलास राठोड,शहरप्रमुख मच्छिंद्र धाडगे, जिल्हा समन्यवक लखन ठाकुर, विभागप्रमुख गजानन जैस्वाल , शेषराव पाटील,अमोल पाटील, संजय धनवाई, अर्जुन जाधव, कैलास राठोड,आदी उपस्थित होते
Discussion about this post