शनिवार दिनांक 3 ऑगस्ट रोजी गांधी भवन येथे जिल्हा काँग्रेस कमिटीची बैठकीचे आयोजन करण्यात आले होते सिल्लोड सोयगाव विधानसभा 104 करता येणाऱ्या निवडणुकीत उमेदवारी मिळवण्यासाठी पक्षाकडे जिल्हा काँग्रेस सरचिटणीस कृष्णा पाटील बावस्कर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला याप्रसंगी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष तथा खासदार माननीय डॉक्टर कल्याणरावजी काळे साहेब पक्ष निरीक्षक अडवोकेट मुजाहेद खान साहेब मा प्रकाशजी मुगदिया माजी आमदार एम एम शेख सेवा दलाचे प्रदेशाध्यक्ष विलासरावजी औताडे साहेब शहर अध्यक्ष शेख युसुफ प्रदेशाल्पक संख्या विभागाचे कैसारजी आझाद सिल्लोड तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष भास्कर घायवट सिल्लोड शहराध्यक्ष जाबीर पठाण सिल्लोड तालुका उपाध्यक्ष प्रकाश साखळे डॉक्टर प्राचार्य सर सिल्लोड तालुका काँग्रेस कार्यकर्ते विठ्ठल सपकाळ युवक काँग्रेस तालुकाध्यक्ष आनंद दांडगे यांच्यासह काँग्रेस पक्षाचे हजारो कार्यकर्ते उपस्थित होते
Discussion about this post