काशिबेल शेतकरी उत्पादक संस्थेच्या वतीने मोफत खत वाटप चामोर्शी
कंपनीचे सभासद व इतर शेतकरी बांधवांना लाभ काशिबेल शेतकरी उत्पादक संस्था लिमिटेड कुनघाडा रै च्या वतीने शेतकर्यांना मदत करण्याच्या उद्देशाने ...
कंपनीचे सभासद व इतर शेतकरी बांधवांना लाभ काशिबेल शेतकरी उत्पादक संस्था लिमिटेड कुनघाडा रै च्या वतीने शेतकर्यांना मदत करण्याच्या उद्देशाने ...
चामोर्शी :महाराष्ट्र शासनाच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या आनंददायी शनिवार या उपक्रमाअंतर्गत विश्वशांती विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालय भेंडाळा येथे शनिवारी ३१ ऑगस्ट ...
चामोर्शी :जिल्हा परिषद उच्च प्राथमिक केंद्र शाळा कुनघाडा रै शाळेत सुमारे दोनशे तीस विद्यार्थी शिक्षण घेत आहेत शाळेतील शिक्षक उपक्रमशील ...
चामोर्शी :येथील तेलंगमोहल्ला माता मंदिरात भजन, कीर्तन, गोपाळकाला व महाप्रसादाचा कार्यक्रम श्रीकृष्ण जन्माष्टमी निमित्य आयोजित करण्यात आला. दिवसभर भजन, रात्रभर ...
चामोर्शी -क्रीडा व युवक सेवा संचालनालय पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व जिल्हा परिषद गडचिरोली यांच्या संयुक्त विद्यमाने शिवाजी ...
Oo तालुका कृषी, पं स. विभाग व तहसीलच्या संयुक्त अहवालातून स्पष्टचामोर्शी :-मागील जुलै ते आगस्ट महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे व गोसी ...
चामोर्शी :वर्षाताई आत्राम यांच्या पंधरा वर्षांपासूनच्या सामाजिक चळवळीचेकार्याची पार्श्वभूमी तसेच त्यांच्यातील मनमिळाऊपणा व रंगल्यागांजल्यांना सुखदुःखात त्यांचेकडून यथाशक्ती मिळणारी आथिर्क मदत ...
चामोर्शी :तालुक्यातील चाकलपेठ येथे २२ ऑगस्ट रोजी ग्रामपंचायत सभागृहात तंमुस कार्यकारिणी गठीत करण्यात आली त्यात अध्यक्षपदी भगीरथ किनेकार यांची निवड ...
चामोर्शी :-समता फाउंडेशन मुंबई, जिल्हा सामान्य रुग्णालय गडचिरोली, आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालय सावंगी मेघे वर्धा व प्राथमिक आरोग्य केंद्र, ...
मार्कंडेश्वर मंदिरात श्रावणात दर्शनासाठी भाविकांनी फुलणार चामोर्शी :-विदर्भातील प्रसिद्ध तीर्थस्थळ , विदर्भाची काशी म्हणून ओळख असलेल्या चामोर्शी तालुक्यातील मार्कंडा देव ...
आजच्या सोशल मीडियाच्या जमान्यामध्ये वावरत असताना प्रिंट आणि टीव्ही मीडिया सोबतच डिजिटल मीडियाचे महत्त्व सुद्धा अनन्यसाधारण असं वाढत आहे. आगामी काळात डिजिटल मीडियाचे महत्त्व आणि आवाका वाढतच जाणार आहे हे लक्षात घेऊन आम्ही या प्लॅटफॉर्म वरती कार्यरत राहण्यासाठी या माध्यमातून पाऊल टाकत आहोत. या आमच्या नव्या प्रयत्नाला आपल्या शुभेच्छा, सदिच्छा आणि पाठबळ नक्की मिळेल यात शंका नाही. आपल्या सोबतीने हा नवा प्रवास सुरू करताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे. आपल्या पाठबळाचे जोरावर हा प्रवास दैदीप्यमान होईल या आशावादासह आमची वाटचाल निरंतर सुरू राहील. सारथी महाराष्ट्राचा या नावाने न्यूज वेब पोर्टल आम्ही आपल्यासाठी आपल्या हक्काचं व्यासपीठ घेऊन येतोय. आपण आपल्या स्मार्टफोन, लॅपटॉप आणि कॉम्प्युटर वरून देश विदेशातील ताज्या घडामोडी तसेच आपल्या परिसरातील विविध क्षेत्रातील बातम्या घरबसल्या वाचू शकता. या माध्यमातून आपल्याला विविध प्रकारच्या बातम्या सबसे तेज देण्याचा आमचा प्रयत्न राहील. आमच्या या प्रयत्नाला आपला भक्कम पाठिंबा मिळेल हीच अपेक्षा.
© 2024 sarthimaharashtracha.com