जिल्हास्तरीय चित्रकला स्पर्धेत श्रावणी गोपवार तृतीय चामोर्शी –
गडचिरोली भारत स्काऊट आणि गाईड जिल्हा संस्थेद्वारा २६ जून 2023 ला 'अमली पदार्थाचे दुष्परिणाम' या विषयावर जिल्हास्तरीय चित्रकला स्पर्धा घेण्यात ...
गडचिरोली भारत स्काऊट आणि गाईड जिल्हा संस्थेद्वारा २६ जून 2023 ला 'अमली पदार्थाचे दुष्परिणाम' या विषयावर जिल्हास्तरीय चित्रकला स्पर्धा घेण्यात ...
राजकारण हा समाजकारणाचा भाग आहे. समाजात जनतेविषयी प्रेम भावना वाढवून त्यांची आपुलकी पुन्हा सेवा करण्यास प्रेरित करते असे प्रतिपादन माजी ...
- फोटोचामोर्शी -चामोर्शी शहरातील सार्वजनिक गणेश मंडळाचे विसर्जन कायदा सुव्यवस्था व शांतता ठेवून गणेश विसर्जन शांततेत पार पाडल्यामुळे नगरपंचायत प्रशासनाच्या ...
Oi त्या रस्त्यावर वाहन धारकांचां जीव धोक्यातचामोर्शी:- जवळील डोंगरीच्या शासकीय जमिनीतून मुरूम काढण्यास अटी शर्ती नुसार परवानगी मे. लायडस मेटल्स ...
Oplus_131072 आज रोजी प्रहार दिव्यांग क्रांती आंदोलन संघटनेचे नगर पालिका धाराशिव यांना दिव्यांगाच्या वतीने या वर्षीचा 5% दिव्यांग खर्च करण्याकरिता ...
नाली बांधकाम दुरुस्तीचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनचामोर्शी :नगरपंचायत चामोर्शी अंतर्गत येणाऱ्या हनुमान नगर वार्ड क्रमांक १६ मध्ये कंत्राटदारामार्फत नवीन नालीचे बांधकाम करण्यात ...
गट साधन केंद्र चामोर्शीच्या वतीने 6 केंद्रातील 102 जिल्हा परिषद शाळांच्या मुख्याध्यापकांची सभा संपन्न. चामोर्शी:-आज दिनांक १८ सप्टेंबर २०२४ रोजी ...
पांढरीभटाळ येथे ग्रामस्वच्छता अभियानचामोर्शी :पंचायत समिती चामोर्शी व ग्रामपंचायत येडानुर अंतर्गत येणाऱ्या पांढरीभटाळ येथील नवीन शोचालय इमारतीच्या परिसरात ग्रामस्वच्छता अभियान ...
प्रधानमंत्री आवास अंतर्गत सोनापुर येथे गृहप्रवेश शुभारंभचामोर्शी :पंचायत समिती चामोर्शी अंतर्गत येणाऱ्या ग्रामपंचायत सोनापुर मधील मोदी आवास घरकुल योजनेंतर्गत बांधकाम ...
चामोर्शी:वारकरी साहित्य परिषद आढावा बैठकमुंबई येथे स्वामी नारायण मंदिरात हभप विठ्ठल काकाजी पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.महाराष्ट्र राज्यात व राज्याबाहेर ...
आजच्या सोशल मीडियाच्या जमान्यामध्ये वावरत असताना प्रिंट आणि टीव्ही मीडिया सोबतच डिजिटल मीडियाचे महत्त्व सुद्धा अनन्यसाधारण असं वाढत आहे. आगामी काळात डिजिटल मीडियाचे महत्त्व आणि आवाका वाढतच जाणार आहे हे लक्षात घेऊन आम्ही या प्लॅटफॉर्म वरती कार्यरत राहण्यासाठी या माध्यमातून पाऊल टाकत आहोत. या आमच्या नव्या प्रयत्नाला आपल्या शुभेच्छा, सदिच्छा आणि पाठबळ नक्की मिळेल यात शंका नाही. आपल्या सोबतीने हा नवा प्रवास सुरू करताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे. आपल्या पाठबळाचे जोरावर हा प्रवास दैदीप्यमान होईल या आशावादासह आमची वाटचाल निरंतर सुरू राहील. सारथी महाराष्ट्राचा या नावाने न्यूज वेब पोर्टल आम्ही आपल्यासाठी आपल्या हक्काचं व्यासपीठ घेऊन येतोय. आपण आपल्या स्मार्टफोन, लॅपटॉप आणि कॉम्प्युटर वरून देश विदेशातील ताज्या घडामोडी तसेच आपल्या परिसरातील विविध क्षेत्रातील बातम्या घरबसल्या वाचू शकता. या माध्यमातून आपल्याला विविध प्रकारच्या बातम्या सबसे तेज देण्याचा आमचा प्रयत्न राहील. आमच्या या प्रयत्नाला आपला भक्कम पाठिंबा मिळेल हीच अपेक्षा.
© 2024 sarthimaharashtracha.com