जय जवान जय किसान कृषी उत्पादक गट, आळते यांचे वतीने डॉ. पंजाबराव देशमुख मिशन अंतर्गत सेंद्रिय नैसर्गिक शेती कार्यशाळा संपन्न
आळते – डॉ. पंजाबराव देशमुख सेंद्रिय नैसर्गिक शेती अभियानाअंतर्गत नुकतीच एक कार्यशाळा आळते ता. हातकणंगले येथे आयोजित करण्यात आली होती. ...