त्या दोषी वन अधिकाऱ्यांवर बडतर्फेसह फौजदारी गुन्हे दाखल करा रवि राठोड मनसे जिल्हाध्यक्षांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे मागणी..
वनपरिक्षेत्र कार्यालय मांडवी अंतर्गत सारखणी घाटातील जंगलातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावरील वन तपासणी नाक्याच्या काही अंतरावरच अज्ञात वाहनाच्या धडकेत दिनांक. 27/10/2024. ...