घोडदरा येथील महिला सरपंच अपात्र
मारेगाव, (ता.प्र.). तालुक्यातील घोडदरा येथील ग्रामपंचायत महिला सरपंचांचे वास्तव्य सरकारी जागेवर घर बांधून राहत असल्याचे सिद्ध होताच, घोडदरा येथील रहिवासी ...
मारेगाव, (ता.प्र.). तालुक्यातील घोडदरा येथील ग्रामपंचायत महिला सरपंचांचे वास्तव्य सरकारी जागेवर घर बांधून राहत असल्याचे सिद्ध होताच, घोडदरा येथील रहिवासी ...
आणखी एकदा वाघाची दहशत पहा वयास मिळत आहे.काल दिनांक 12 नोव्हेंबर 2024 रोज मंगळवारला दुपारच्या सुमारास अर्जुनी येथिल मंगेश मनोहर ...
मारेगाव तालुक्यातील पहापळ येथील अल्पभूधारक शेतकऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज दिनांक 2 नोव्हेंबर 2024 रोज शनिवारला सायंकाळी 4:30 ...
नवी स्वप्ने, नवी क्षितिजे, घेवून येवो ही दिवाळी… ध्येयार्पण प्रयत्नांना, दिव्य यशाची मिळो झळाळी.. दीपावली मनःपूर्वक शुभेच्छा.. शुभेच्छुक : सौ. ...
शुभेच्छुक.. खामनकर कृषी केंद्र नवरगाव ता मारेगाव जि यवतमाळ.. ॥ सस्नेह नमस्कार,॥ मी व माझ्या कुटुंबियांच्या वतीने आपणास व आपल्या ...
शुभेच्छुक.. नवरगाव माजी सरपंच बद्रुद्दीन पिरभाई विराणी मु पो. नवरगाव ता मारेगावजि. यवतमाळ.. ॥ सस्नेह नमस्कार,॥ मी व माझ्या कुटुंबियांच्या ...
मारेगाव: प्रतिनिधी.तालुक्यातील वडगाव येथील शेतकरी पुत्राने सततची नापिकी व कर्जाला कंटाळून मंगळवार, दि.२९ ऑक्टोंबर रोजी सायंकाळी सहा वाजताच्या सुमारास विष ...
मारेगाव: तालुक्यातील आत्महत्येचे सत्र सुरु असतांना आज पुन्हा एका शेतकरी पुत्राने विहिरीत उडी घेत जीवनयात्रा संपविल्याची घटना दि. १७ ऑक्टोंबर ...
मारेगाव तालुक्यातील हिवरी येथे शनिवार दिनांक 5 ऑक्टोंबर ला हिरवी येथील जि.प.उच्च प्राथमिक येथील शाळा व्यवस्थापन समितीच्या वतीने स्मार्ट टीव्ही ...
आजच्या सोशल मीडियाच्या जमान्यामध्ये वावरत असताना प्रिंट आणि टीव्ही मीडिया सोबतच डिजिटल मीडियाचे महत्त्व सुद्धा अनन्यसाधारण असं वाढत आहे. आगामी काळात डिजिटल मीडियाचे महत्त्व आणि आवाका वाढतच जाणार आहे हे लक्षात घेऊन आम्ही या प्लॅटफॉर्म वरती कार्यरत राहण्यासाठी या माध्यमातून पाऊल टाकत आहोत. या आमच्या नव्या प्रयत्नाला आपल्या शुभेच्छा, सदिच्छा आणि पाठबळ नक्की मिळेल यात शंका नाही. आपल्या सोबतीने हा नवा प्रवास सुरू करताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे. आपल्या पाठबळाचे जोरावर हा प्रवास दैदीप्यमान होईल या आशावादासह आमची वाटचाल निरंतर सुरू राहील. सारथी महाराष्ट्राचा या नावाने न्यूज वेब पोर्टल आम्ही आपल्यासाठी आपल्या हक्काचं व्यासपीठ घेऊन येतोय. आपण आपल्या स्मार्टफोन, लॅपटॉप आणि कॉम्प्युटर वरून देश विदेशातील ताज्या घडामोडी तसेच आपल्या परिसरातील विविध क्षेत्रातील बातम्या घरबसल्या वाचू शकता. या माध्यमातून आपल्याला विविध प्रकारच्या बातम्या सबसे तेज देण्याचा आमचा प्रयत्न राहील. आमच्या या प्रयत्नाला आपला भक्कम पाठिंबा मिळेल हीच अपेक्षा.
© 2024 sarthimaharashtracha.com