
शुभेच्छुक.. खामनकर कृषी केंद्र नवरगाव ता मारेगाव जि यवतमाळ..
॥ सस्नेह नमस्कार,॥
मी व माझ्या कुटुंबियांच्या वतीने आपणास व आपल्या परिवारातील सर्वांना …
🕯️धनत्रयोदशी ,लक्ष्मीपूजन ,पाडवा , दिपावली
च्या हार्दिक शुभेच्छा…!
*ही दिवाळी आपल्यासाठी एक अनमोल आठवण ठरावी, आणि त्या आठवणीने आपलं आयुष्य अधिकाधिक सुंदर व्हावं*..!
धनलक्ष्मी, धान्यलक्ष्मी, धैर्यलक्ष्मी, शौर्यलक्ष्मी, विद्यालक्ष्मी, कार्यलक्ष्मी, विजयालक्ष्मी, राजलक्ष्मी..!
या अष्टलक्ष्मी तुमच्यावर सदैव प्रसन्न राहोत ..
दिवाळीच्या लक्ष लक्ष शुभेच्छा..!
Discussion about this post