लातूर जिल्ह्यात सायंकाळी ५ वाजेपर्यंत ६१.४३% मतदान
लातूर ग्रामीण विधानसभा मतदारसंघ- ६४.७५लातूर शहर विधानसभा मतदारसंघ – ५८.२७अहमदपूर विधानसभा मतदारसंघ – ६०.२७उदगीर (अ.जा.) विधानसभा मतदारसंघ – ६२.४३निलंगा विधानसभा ...
लातूर ग्रामीण विधानसभा मतदारसंघ- ६४.७५लातूर शहर विधानसभा मतदारसंघ – ५८.२७अहमदपूर विधानसभा मतदारसंघ – ६०.२७उदगीर (अ.जा.) विधानसभा मतदारसंघ – ६२.४३निलंगा विधानसभा ...
रेनापुर तालुक्यातील इंदरठाणा येथे मागील भांडणाची कुरापत काढून कतीने वार केल्याने एक जण जखमी झालेला आहे. याप्रकरणी रेणापूर पोलीस ठाण्यात ...
कोरपना येथील इमिनेन्स इंटरनॅशनल स्कुल या शाळेत शिकणाऱ्या १२ वर्षीय चिमुकल्या विद्यार्थीनीवर कोरपना शहर युवक कॉंग्रेसचा अध्यक्ष असलेल्या शिक्षक अमोल ...
लातूरमध्ये दीक्षा फिजिक्स कोचिंग क्लासेसवर पालकांचे आक्रोश कोचिंग क्लासेसला लागले कुलूप लातूर येथील ट्युशन एरियातील दीक्षा फिजिक्स कोचिंग क्लासेस मागील ...
लातूर: काशीलिंगेश्वर नगरग्रामपंचायतीच्या प्रशासक, ग्रामसेवकाची चौकशी करा गावाकऱ्याचे जि.प.मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना निवेदन... प्रश्नांची सुरुवात लातूरच्या काशीलिंगेश्वर नगरग्रामपंचायतीच्या प्रशासक आणि ग्रामसेवकांविरोधात ...
आजच्या सोशल मीडियाच्या जमान्यामध्ये वावरत असताना प्रिंट आणि टीव्ही मीडिया सोबतच डिजिटल मीडियाचे महत्त्व सुद्धा अनन्यसाधारण असं वाढत आहे. आगामी काळात डिजिटल मीडियाचे महत्त्व आणि आवाका वाढतच जाणार आहे हे लक्षात घेऊन आम्ही या प्लॅटफॉर्म वरती कार्यरत राहण्यासाठी या माध्यमातून पाऊल टाकत आहोत. या आमच्या नव्या प्रयत्नाला आपल्या शुभेच्छा, सदिच्छा आणि पाठबळ नक्की मिळेल यात शंका नाही. आपल्या सोबतीने हा नवा प्रवास सुरू करताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे. आपल्या पाठबळाचे जोरावर हा प्रवास दैदीप्यमान होईल या आशावादासह आमची वाटचाल निरंतर सुरू राहील. सारथी महाराष्ट्राचा या नावाने न्यूज वेब पोर्टल आम्ही आपल्यासाठी आपल्या हक्काचं व्यासपीठ घेऊन येतोय. आपण आपल्या स्मार्टफोन, लॅपटॉप आणि कॉम्प्युटर वरून देश विदेशातील ताज्या घडामोडी तसेच आपल्या परिसरातील विविध क्षेत्रातील बातम्या घरबसल्या वाचू शकता. या माध्यमातून आपल्याला विविध प्रकारच्या बातम्या सबसे तेज देण्याचा आमचा प्रयत्न राहील. आमच्या या प्रयत्नाला आपला भक्कम पाठिंबा मिळेल हीच अपेक्षा.
© 2024 sarthimaharashtracha.com