शेख असलम यांच्या वाढदिवसानिमित्त स्तुत्य उपक्रम
पोलिस निरीक्षक मारोती मुंडेंनी केली प्रशंसा देगलूर/प्रतिनिधीदेगलूर येथील पत्रकार संरक्षण समितीचे तालुकाध्यक्ष शेख असलम यांनी आपला वाढदिवस सामाजिक उपक्रमांनी साजरा ...
पोलिस निरीक्षक मारोती मुंडेंनी केली प्रशंसा देगलूर/प्रतिनिधीदेगलूर येथील पत्रकार संरक्षण समितीचे तालुकाध्यक्ष शेख असलम यांनी आपला वाढदिवस सामाजिक उपक्रमांनी साजरा ...
डॉ. दिनेश रामपुरेपशुवैद्यकीय अधिकारीफुलवळ *प्रगनक येता दारी! पशुगणनेची माहिती देऊन शासनास सहकार्य करू सर्वोत्परी !!*देगलूर तालुका प्रतिनिधी - जावेद अहमद*पशुपालन ...
देगलूर पत्रकार संरक्षण समितीचे संस्थापक अध्यक्ष विनोद पत्रे यांच्या सूचनेनुसार जिल्हाध्यक्ष महेंद्र गायकवाड यांनी पत्रकार संरक्षण समितीच्या देगलूर तालुकाध्यक्ष पदी ...
नांदेड दि. 29 नोव्हेंबर :- देगलूर तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र, मरखेल अंतर्गत पेडपल्ली या गावात 23 नोव्हेंबर 2024 रोजी चिकनगुनियाचे ...
सगरोळी, 27 नोव्हेंबर 2024: संस्कृती संवर्धन मंडळ संचलित श्री छत्रपती शिवाजी ज्युनिअर बेसिक स्कूल, सगरोळी येथे 50 संगणकांनी सुसज्ज अत्याधुनिक ...
मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी युवा डॉक्टर शिवकार्तिक स्वामी यांचा स्तुत्य उपक्रम#*देगलूर : महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणुक व नांदेड लोकसभा पोटनिवडणूकीसाठी दि. ...
देगलूर :- देगलूर विधानसभा मतदारसंघांतर्गत स्विप कक्षाच्यावतीने साधना हायस्कूल देगलूर परिसरातील विविध वस्तीमध्येस्वीप कक्षाच्यावतीने मी व माझ्या कुटुंबातील सर्व मतदार ...
11 नोव्हेंबर रोजी माझ्या देगलूर येथील अनेक युवकांनी शिवसेनेत व अल्पसंख्याक सेनेत प्रवेश केला त्याबद्दल त्यांचे अभिनंदन व शुभेच्छा यावेळी ...
महावीर चौकातून मतदान वाढविण्याचे आवाहनस्वीप अंतर्गत निरीक्षकासह अधिकारी सहभागीनांदेड , दि. 11 नोव्हेंबर : नांदेड जिल्ह्यामध्ये गेल्या लोकसभा निवडणुकीत केवळ ...
मुजाहिद चोंडीकरमुखेड - मुखेड कंधार विधानसभा मतदार संघांचे अधिकृत उमेदवार आ. डॉ तुषार राठोड साहेब यांना विस नोव्हेंबर रोजी मतदार ...
आजच्या सोशल मीडियाच्या जमान्यामध्ये वावरत असताना प्रिंट आणि टीव्ही मीडिया सोबतच डिजिटल मीडियाचे महत्त्व सुद्धा अनन्यसाधारण असं वाढत आहे. आगामी काळात डिजिटल मीडियाचे महत्त्व आणि आवाका वाढतच जाणार आहे हे लक्षात घेऊन आम्ही या प्लॅटफॉर्म वरती कार्यरत राहण्यासाठी या माध्यमातून पाऊल टाकत आहोत. या आमच्या नव्या प्रयत्नाला आपल्या शुभेच्छा, सदिच्छा आणि पाठबळ नक्की मिळेल यात शंका नाही. आपल्या सोबतीने हा नवा प्रवास सुरू करताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे. आपल्या पाठबळाचे जोरावर हा प्रवास दैदीप्यमान होईल या आशावादासह आमची वाटचाल निरंतर सुरू राहील. सारथी महाराष्ट्राचा या नावाने न्यूज वेब पोर्टल आम्ही आपल्यासाठी आपल्या हक्काचं व्यासपीठ घेऊन येतोय. आपण आपल्या स्मार्टफोन, लॅपटॉप आणि कॉम्प्युटर वरून देश विदेशातील ताज्या घडामोडी तसेच आपल्या परिसरातील विविध क्षेत्रातील बातम्या घरबसल्या वाचू शकता. या माध्यमातून आपल्याला विविध प्रकारच्या बातम्या सबसे तेज देण्याचा आमचा प्रयत्न राहील. आमच्या या प्रयत्नाला आपला भक्कम पाठिंबा मिळेल हीच अपेक्षा.
© 2024 sarthimaharashtracha.com