Tag: Mahesh Bherane

कारंजा मनोरा विधानसभा मतदारसंघात पचरंगी लढतीची शक्यता..

वाशिम:- कारंजा मानोरा विधानसभा मतदारसंघात या निवडणुकीत रंगत निर्माण झाली असून 5 उमेदवारात काट्याची लढत पाहायला मिळणार आहे. यामध्ये भाजपाचे ...

लोखंडी रॉडने झालेल्या मारहाणीत एक एकगंभीरलोखंडी रॉडने झालेल्या  मारहाणीत एक जण गंभीर जखमी झाला

लोखंडी रॉडने झालेल्या मारहाणीत एक एकगंभीरलोखंडी रॉडने झालेल्या मारहाणीत एक जण गंभीर जखमी झाला

वाशिम:- ही घटना मालेगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीत घडली. आकाश प्रकाश पवार, असे जखमी व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी ठाण्यात फिर्याद दिली ...

कोणतेही चूक होऊ देऊ नका,-अँड आंबेडकर..

वाशिम:-विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा डॉ. प्रकाश आंबेडकर यांचे कार्यकर्त्यांना वाशिम येथे आज सोमवारला आयोजित जाहीर सभेला कार्यकर्त्यांच्या ...

ट्रॅक्टर दुचाकी भीषण अपघात दोन ठार

ट्रॅक्टर दुचाकी भीषण अपघात दोन ठार

वाशिम:-ट्रॅक्टर व दुचाकीच्या अपघातात दोन जण जागी ठार झाल्याची घटना वाशिम तालुक्यातील कोंडाळा झांबरे रस्त्यावरील बाकलिवाल यांच्या शेतातील विहिरी येथे ...

वाशिम दिव्यांगाच्या समस्या सोडविणाऱ्या उमेदवारालाच पाठिंबा..!

दिव्यांग संघटनेचे अध्यक्ष संजय कडोळे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात जिल्हातील विधानसभा निवडणुकीत उभे असलेल्या उमेदवारांनी दिव्यांगांच्या समस्यांची जाणीव ठेवून आपल्या ...

बंटेंगे तो कटेंगे’ योगी आदित्यनाथ विधानसभा निवडणुकीसाठी काल बुधवारला, उत्तर प्रदेशाचे मुख्यमंत्री आणि भाजपचे नेते योगी आदित्यनाथ यांची वाशिम लाखाळा प्रांगणात सभेचे आयोजन..

वाशिम:- भाजपाच्या वतीने करण्यात आले होते.संबोधित करताना एक जूट रहा बंटेगे तो कटेंगे' या घोषणेनंतर मोठा जल्लोष दिसून आला, तसेच ...

रिसोड विधानसभा मतदारसंघ : उमेदवार मा. अमित झनक यांची कारकीर्द..!

विधानसभा निवडणूक 2024 उमेदवार मा. अमित झनकपक्ष: काँग्रेस पार्टी, चिन्ह:पंजा राजकीय कारकीर्द: स्व. माजी मंत्री सुभाषराव झनक यांचे सुपुत्र आहेत, ...

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची सभाविधानसभा निवडणुकिच्या पाश्र्वभूमीवर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ जिल्हयात प्रचार सभेसाठी येत आहेत..

वाशिम :- भाजपचे वाशिम मंगरूळनाथ विधानसभा मतदारसंघातील उमेदवार श्याम खोडे यांच्या निकटवर्तीयांनी माहिती दिली. तपसील योगी आदित्यनाथ यांची झांजरी लेआउट, ...

Page 1 of 2 1 2
  • Trending
  • Comments
  • Latest

Recent News