
वाशिम:- संबोधित करताना एक जूट रहा बंटेगे तो कटेंगे’ या घोषणेनंतर मोठा जल्लोष दिसून आला, तसेच वाशिम जिल्ह्यातील रिसोड- मालेगाव वाशिम- मंगरूळपीर कारंजा-मानोरा या तिन्ही विधानसभा मतदारसंघातील उमेदवार यांना जास्तीत जास्त मतांनी विजयी करा, सभेला जिल्ह्यातील भाजपचे सर्व नेते, पदाधिकारी, कार्यकर्तेसह, हजारो नागरिक सभेला उपस्थित होते..
Discussion about this post