भारतीय जनता पार्टी पालघर माध्यमातून मा.उप विभाग अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग पालघर यांना तारापूर बोईसर मुख्य रस्त्यावर साफसफाई व खड्डे बुजवण्या संबंधी निवेदन देण्यात आले.
पालघर : (प्रतिनिधी)दि ७ नोव्हेंबर २०२५ बोईसर तारापूर या मुख्य रस्ताजवळील झाडे व झुडूप दोन्ही बाजूंनी वाढलेली आहेत त्यामुळे वाहनाची ...

