• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

तारापूर – कुडण शिवजयंतीचा उत्साह साजरा

चेतन राऊत यांच्या पुढाकाराला नवव्या वर्षीही भरघोस प्रतिसाद प्रतिमा पूजनानंतर बाईक रॅली; स्मारक अभिवादन, शिवगर्जना व उत्साहात साजरी “जय जिजाऊ, जय शिवराय”च्या घोषणांनी शहर दुमदुमले व प्रबोधनातून शिवमय वातावरण

by
February 20, 2026
in Blog
0
470
SHARES
650
VIEWS
Ad 1

पालघर जिल्हा प्रतिनिधी : केविल पाटील पालघर : महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त १९ फेब्रुवारी रोजी कुडण येथील साक्षात्कार मैदानावर विविध कार्यक्रम उत्साहात पार पडले. सावराई गावातील शिवभक्त चेतन राऊत यांच्या पुढाकारातून सुरू झालेल्या या उपक्रमाचे यंदा नववे वर्ष होते.कार्यक्रमाची सुरुवात सकाळी कुडण साक्षात्कार मैदान येथे शिवरायांच्या प्रतिमेचे पूजन व पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. शिवरायांच्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला. त्यानंतर सकाळी १०.३० वाजता साक्षात्कार मैदान येथून कुडण गावातील युवकांनी सहभाग घेत भव्य बाईक रॅली काढण्यात आली. ही रॅली तारापूर (भंडारआळी) येथील श्री छत्रपती शिवाजी महाराज स्मारक येथे पोहोचली. तेथे स्मारकाला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.यावेळी कुडण गावातील रुपेश पाटील व प्रणय म्हात्रे यांनी शिवाजी महाराजांच्या कार्याचा इतिहास उपस्थितांसमोर मांडला.

तसेच तारापूर गावातील युवा ॲड. कौशिक बर्वे यांनी शिवगर्जना करत परिसर शिवमय केला. आपल्या ओजस्वी भाषणातून त्यांनी तरुण पिढीला व्यसनांपासून दूर राहण्याचा मोलाचा सल्ला देत समाजप्रबोधनाचा संदेश दिला.यानंतर साक्षात्कार मैदानावर ‘फ्रेंडशिप क्रिकेट’ सामन्यांना प्रारंभ झाला. बालगोपाल तसेच पंचक्रोशीतील तरुणांचा मोठा सहभाग या कार्यक्रमाला लाभला. मैदानावर उपस्थितांसाठी भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती.या कार्यक्रमास कुडण तारापूर पंचक्रोशीतील ग्रामस्थ व शिवप्रेमींनी उपस्थित होते तसेच एकत्र येऊन पुढील वर्षी यापेक्षा अधिक मोठ्या जल्लोषात शिवजयंती साजरी करण्याचा निर्धार व्यक्त केला. तसेच व्याख्यान व प्रबोधनपर कार्यक्रमांचे आयोजन करून शिवरायांचे विचार आणि कार्य पुढील पिढीपर्यंत पोहोचविण्याचा संकल्प करण्यात आला.कार्यक्रमाचे सुत्रसंचालन रा.हि. सावे विद्यालयाचे शिक्षक मगन वळवी सर यांनी अत्यंत प्रभावी आणि ओघवत्या शैलीत पार पाडत संपूर्ण कार्यक्रमाला सुसूत्रता दिली; तसेच मनोगतपूर्ण आभार प्रदर्शनातून त्यांनी उपस्थितांचे मन जिंकले.

RelatedPosts

तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

बीजगणपती निर्मितीतून विद्यार्थ्यांचा पर्यावरण संवर्धनाचा संदेश

मोबाईलच्या मायाजालातून मुलांना बाहेर काढा; पालकांनी संवाद वाढवावा

Source: जिल्हा प्रतिनिधी श्री केविल पाटील
Via: Kevil
Tags: Chetan RautKunal MhatreMilind ChuriPranay MhatreRahul thakur
Previous Post

सोलापूर महानगरपालिकेतील नगरसचिव प्रवीण दंत काळे बनले भाजपचे बाहुले,. अनेक नियम धाब्यावर ठेवून मनमानी कारभार.. सोलापूर शहर -प्रतिनिधी रमेश फुलारी

Next Post

छत्रपती शिवाजी महाराज यांची 396 वी जयंती मोठया उत्साहात संपन्न…….

Related Posts

तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी
Blog

तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

September 15, 2026
3
Blog

बीजगणपती निर्मितीतून विद्यार्थ्यांचा पर्यावरण संवर्धनाचा संदेश

September 15, 2026
30
Blog

मोबाईलच्या मायाजालातून मुलांना बाहेर काढा; पालकांनी संवाद वाढवावा

September 15, 2026
13
Blog

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पेणमध्ये वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी पोलिसांची विशेष दक्षता

September 15, 2026
4
गणेशोत्सवानिमित्त पाथरी येथे शांतता समिती बैठक संपन्न
Blog

गणेशोत्सवानिमित्त पाथरी येथे शांतता समिती बैठक संपन्न

September 13, 2026
5
न्यायालय आणि पोलीस प्रशासनाने घालून दिलेल्या ध्वनी मर्यादेतच मिरवणुका काढाव्यात :माजी नगराध्यक्ष डांगे…
Blog

न्यायालय आणि पोलीस प्रशासनाने घालून दिलेल्या ध्वनी मर्यादेतच मिरवणुका काढाव्यात :माजी नगराध्यक्ष डांगे…

September 13, 2026
48
Next Post

छत्रपती शिवाजी महाराज यांची 396 वी जयंती मोठया उत्साहात संपन्न.......

ताज्या बातम्या

तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

September 15, 2026

बीजगणपती निर्मितीतून विद्यार्थ्यांचा पर्यावरण संवर्धनाचा संदेश

September 15, 2026

मोबाईलच्या मायाजालातून मुलांना बाहेर काढा; पालकांनी संवाद वाढवावा

September 15, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In