• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

वाघीरे महाविद्यालय सासवड भूगोल विभागात आय.बी. एम ची कृत्रिम बुद्धिमत्ता कार्यशाळा यशस्वी; ४० विद्यार्थ्यांनी घेतले आधुनिक तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण

by
March 18, 2026
in महाराष्ट्र, शिक्षण
0
वाघीरे महाविद्यालय सासवड भूगोल विभागात आय.बी. एम ची कृत्रिम बुद्धिमत्ता कार्यशाळा यशस्वी; ४० विद्यार्थ्यांनी घेतले आधुनिक तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण
0
SHARES
24
VIEWS
Ad 1

सासवड, प्रतिनिधी :
सासवड येथील वाघीरे महाविद्यालयाच्या भूगोल विभागात आय.बी.एम संस्थेच्या सहकार्याने कृत्रिम बुद्धिमत्ता या विषयावर आधारित एक आठवड्याची प्रमाणित कार्यशाळा उत्साहात पार पडली. दि. ९ मार्च ते १४ मार्च २०२६ या कालावधीत आयोजित करण्यात आलेल्या या कार्यशाळेत भूगोल विभागातील ४० विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवून आधुनिक तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण घेतले.
कार्यशाळेत आय.बी.एम चे तज्ज्ञ प्रशिक्षक श्री. रतन वर्मा यांनी कृत्रिम बुद्धिमत्तेची मूलभूत संकल्पना, भूगोल विषयातील उपयोग आणि भविष्यातील संधी याबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. या प्रशिक्षणात द्वितीय वर्ष आणि तृतीय वर्ष भूगोल विभागातील विद्यार्थ्यांचा सक्रिय सहभाग होता.
कार्यशाळेच्या समारोपप्रसंगी संचालक संशोधन विभाग
ज्ञानप्रसाद ग्लोबल विद्यापीठ व माजी भौतिकशास्त्र विभाग प्रमुख सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुणे डॉ. संजय ढोले प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते, तर कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पंडित शेळके यांनी भूषवले. यावेळी मान्यवरांच्या हस्ते आय.बी.एम चे प्रशिक्षक श्री. रतन वर्मा यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी डॉ. संजय ढोले यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत कृत्रिम बुद्धिमत्ता संदर्भातील विविध प्रश्न विचारून त्यांच्या ज्ञानाची चाचणी घेतली तसेच या तंत्रज्ञानाचा सामाजिक व भौगोलिक विकासासाठी कसा उपयोग होऊ शकतो याबाबत मार्गदर्शन केले.
भूगोल विभाग प्रमुख प्रा. डॉ. तुषार घोरपडे यांनी कार्यशाळेच्या यशस्वी आयोजनाबद्दल समाधान व्यक्त केले. ही कार्यशाळा यशस्वी करण्यासाठी प्रा.स्वाती जाधव,प्रा.सागर भोसले,
प्रा.मनोज बोडरे, प्रा.कपिल कांबळे, प्रा.रुपाली साठे, प्रा. करिश्मा बरकडे यांनी विशेष परिश्रम घेतले.
या कार्यशाळेमुळे विद्यार्थ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाची नवी दिशा मिळाल्याने शैक्षणिक वर्तुळातून भूगोल विभागाचे कौतुक होत आहे.

RelatedPosts

नागावं छत्रपती संभाजी नगरयेथे प्लिटीक गोडाऊन ला आग लागली.

देवळी ता.मध्ये ग्रामीण भागात पूर्ण खड्ड्यात खड्डे पडले आहे.

परीट समाजाच्या स्मशानभूमीतील अतिक्रमण …

Previous Post

“बेस्ट” उपक्रमातील कार्यरत,सेवानिवृत्त, आणि खाजगी कंत्राटदार (वेट लीज)कर्मचारी यांच्या प्रलंबित मागण्यांसाठी मा.मुख्यमंत्री यांना निवेदन सादर.

Next Post

“मी स्वावलंबी उद्योगिनी मी” या शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद

Related Posts

नागावं छत्रपती संभाजी नगरयेथे प्लिटीक गोडाऊन ला आग लागली.
महाराष्ट्र

नागावं छत्रपती संभाजी नगरयेथे प्लिटीक गोडाऊन ला आग लागली.

August 25, 2026
21
देवळी ता.मध्ये ग्रामीण भागात पूर्ण खड्ड्यात खड्डे पडले आहे.
महाराष्ट्र

देवळी ता.मध्ये ग्रामीण भागात पूर्ण खड्ड्यात खड्डे पडले आहे.

August 24, 2026
59
परीट समाजाच्या स्मशानभूमीतील अतिक्रमण …
महाराष्ट्र

परीट समाजाच्या स्मशानभूमीतील अतिक्रमण …

August 17, 2026
4
साटेली-भेडशी येथे सुसाट मोटारसायकलचा भीषण अपघात;
ताज्या घडामोडी

साटेली-भेडशी येथे सुसाट मोटारसायकलचा भीषण अपघात;

August 16, 2026
198
९ ऑगस्ट जागतिक आदिवासी दिनानिमित्त जव्हारमध्ये हजारोंची भव्य रॅली;
महाराष्ट्र

९ ऑगस्ट जागतिक आदिवासी दिनानिमित्त जव्हारमध्ये हजारोंची भव्य रॅली;

August 16, 2026
6
मानवत शहरात विविध शाळा व महाविद्यालयांमध्ये स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा
महाराष्ट्र

मानवत शहरात विविध शाळा व महाविद्यालयांमध्ये स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा

August 16, 2026
19
Next Post
“मी स्वावलंबी उद्योगिनी मी” या शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद

"मी स्वावलंबी उद्योगिनी मी" या शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद

ताज्या बातम्या

तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

September 15, 2026

बीजगणपती निर्मितीतून विद्यार्थ्यांचा पर्यावरण संवर्धनाचा संदेश

September 15, 2026

मोबाईलच्या मायाजालातून मुलांना बाहेर काढा; पालकांनी संवाद वाढवावा

September 15, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In