*परिक्रमाच्या सिद्धी शिर्के चे यश*
जयपुर(राजस्थान)येथे आयोजित खेलो इंडिया अंतर्गत अस्मिता वूमन सायकलिंग लीग वेस्ट झोन ट्रॅक स्पर्धेत परिक्रमा इंजीनियरिंग प्रथम वर्ष सिव्हिल विभागाची विद्यार्थिनी ...
जयपुर(राजस्थान)येथे आयोजित खेलो इंडिया अंतर्गत अस्मिता वूमन सायकलिंग लीग वेस्ट झोन ट्रॅक स्पर्धेत परिक्रमा इंजीनियरिंग प्रथम वर्ष सिव्हिल विभागाची विद्यार्थिनी ...
आबासाहेब काकडे माध्यमिक विद्यालय शेवगाव येथे झालेल्या जिल्हास्तरीय शालेय बेसबॉल स्पर्धेमध्ये छत्रपती शिवाजी महाविद्यालयाचा 19 वर्ष मुलींचा संघ प्रथम क्रमांकाने ...
सालाबाद प्रमाणे यावर्षी पै.अजय रंधवे यांच्या मार्गदर्शनाखाली महाबली मित्र मंडळ पुरस्कृत जय तुळजाभवानी महिला मंडळाच्या वतीने भाजपचे युवा मोर्चाचे प्रदेश ...
महाराजा कॉलेज कबड्डी मुले व मुली संघांची जिल्हास्तरीय शालेय स्पर्धेसाठी निवड.. परिक्रमा कॉलेज काष्टी येथे दिनांक 10 व 11 सप्टेंबर ...
आमदार पाचपुते यांच्या वाढदिवसानिमित्त परिक्रमा शैक्षणिक संकुलनामध्ये रक्तदान शिबिरमहाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री व श्रीगोंदा नगर विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार श्री ...
अहमदनगर जिल्हा ॲथलेटिक्स असोसिएशन आयोजित जिल्हास्तरीय मैदानी स्पर्धा दिनांक 31 ऑगस्ट व 1 सप्टेंबर रोजी प्रवरा पब्लिक , प्रवरानगर अहमदनगर ...
परिक्रमा सायन्स कॉलेजचा बास्केटबॉल संघ तालुक्यात प्रथमसीक्रेट हार्ट स्कूल कोळगाव येथे चालू असलेल्या तालुकास्तरीय बास्केटबॉल स्पर्धेत परिक्रमा सायन्स कॉलेजच्या 19 ...
सकल नाभिक समाजाचे आराध्य दैवत श्री.संत सेना महाराजांचा पुण्यतिथी सोहळा काष्टी येथे समाज बांधवांनी उत्साहात साजरा केला.श्री.संत सेना महाराज मंदिरामध्ये ...
दादा पाटील महाविद्यालय कर्जत येथे सुरू असलेल्या जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेत 17 वर्षे वयोगटात 71 किलो वजनी गटात कु.राजवर्धन खरात,19 वर्ष ...
बदलापूर येथे झालेल्या काळीमा फासणाऱ्या घटनेच्या आरोपीला तात्काळ कडक शिक्षा होऊन महिला व मुलींच्या सुरक्षेबाबत कडक कायदे करावे अशी मागणी ...
आजच्या सोशल मीडियाच्या जमान्यामध्ये वावरत असताना प्रिंट आणि टीव्ही मीडिया सोबतच डिजिटल मीडियाचे महत्त्व सुद्धा अनन्यसाधारण असं वाढत आहे. आगामी काळात डिजिटल मीडियाचे महत्त्व आणि आवाका वाढतच जाणार आहे हे लक्षात घेऊन आम्ही या प्लॅटफॉर्म वरती कार्यरत राहण्यासाठी या माध्यमातून पाऊल टाकत आहोत. या आमच्या नव्या प्रयत्नाला आपल्या शुभेच्छा, सदिच्छा आणि पाठबळ नक्की मिळेल यात शंका नाही. आपल्या सोबतीने हा नवा प्रवास सुरू करताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे. आपल्या पाठबळाचे जोरावर हा प्रवास दैदीप्यमान होईल या आशावादासह आमची वाटचाल निरंतर सुरू राहील. सारथी महाराष्ट्राचा या नावाने न्यूज वेब पोर्टल आम्ही आपल्यासाठी आपल्या हक्काचं व्यासपीठ घेऊन येतोय. आपण आपल्या स्मार्टफोन, लॅपटॉप आणि कॉम्प्युटर वरून देश विदेशातील ताज्या घडामोडी तसेच आपल्या परिसरातील विविध क्षेत्रातील बातम्या घरबसल्या वाचू शकता. या माध्यमातून आपल्याला विविध प्रकारच्या बातम्या सबसे तेज देण्याचा आमचा प्रयत्न राहील. आमच्या या प्रयत्नाला आपला भक्कम पाठिंबा मिळेल हीच अपेक्षा.
© 2024 sarthimaharashtracha.com