Tag: Salim patel

वंचित बहुजन माथाडी युनियनच्या जिल्हा सरचिटणीसपदी विजयकुमार लोंढे

वंचित बहुजन माथाडी युनियनच्या जिल्हा सरचिटणीसपदी विजयकुमार लोंढे

मोहोळ प्रतिनिधी सलीम पटेल वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट व जनरल कामगार युनियनच्या सोलापूर जिल्हा सरचिटणीसपदी विजयकुमार लोंढे यांची निवड करण्यात ...

मोहोळ बसस्थानकावर बसला अचानक आग लागली

मोहोळ बसस्थानकावर बसला अचानक आग लागली

सोलापूर: मोहोळ प्रतिनिधी सलीम पटेल मोहोळ येथे बसस्थानकावर प्रवाशांनी भरलेली बस अचानक पेटघेतल्याने बसचे इंजिन आणि चालकाच्या आसनाजवळीलभाग जळून पूर्णपणे ...

भारताचा कोहिनूर हरपला !..

भारताचा कोहिनूर हरपला !..

संकटात असलेल्याअर्थव्यवस्थेला उभारी देणारादिग्गज अर्थतज्ज्ञ सोडून गेला;भारताचे माजी पंतप्रधानडॉ. मनमोहन सिंह यांचं निधनसरसत्या वर्षाच्या अखेरच्या आठवड्यातकोट्यवधी देशवासीयांच्या मनाला चटकादेणारी बातमी ...

राज्यातील सत्तावीस हजार ग्राममानधनाच्या प्रतीक्षेतरोजगारसेवकमोहोळ प्रतिनिधी सलीम पटेल दि. 25 मागील१५ वर्षांपासून ग्रामरोजगार सेवकांच्याविविध मागण्या…

राज्यातील सत्तावीस हजार ग्राममानधनाच्या प्रतीक्षेतरोजगारसेवकमोहोळ प्रतिनिधी सलीम पटेल दि. 25 मागील१५ वर्षांपासून ग्रामरोजगार सेवकांच्याविविध मागण्या…

शासन दरबारीमांडण्यात आल्या. अखेर ऑक्टोबरमहिन्यामध्ये ग्राम रोजगारसेवकांना ८हजार रुपये मानधन देण्याची घोषणाराज्य सरकारने केली. परंतुघोषणेनंतरही दोन महिन्यांनंतर ग्रामरोजगारसेवकांना हे मानधन ...

आमदार खरे यांनी घेतली उपमुख्यमंत्री शिंदे यांची भेट..आमदारकीची शपथ घेतल्यानंतर सर्वप्रथम ना. शिंदे यांच्याकडून घेतले आशीर्वाद..

मोहोळ / प्रतिनिधी सलीम पटेल.. तब्बल तीस हजारापेक्षा जास्तमताधिक्क्याने विजयी झालेले मोहोळविधानसभा मतदारसंघाचे नवनिर्वाचितआमदार राजाभाऊ खरे यांनीविधिमंडळाच्या विशेष अधिवेशनानंतरआमदारकीची शपथ ...

मोहोळ येथीलमतमोजणीसाठीत्रिस्तरीय सुरक्षा व्यवस्था तैनात

एक पोलीस उपअधीक्षक, दोन पोलीस निरीक्षक आणि दहा पोलीस उपनिरीक्षकांचा ताफा,मोहोळ प्रतिनिधी सलीम पटेलकोणताही अनुचित प्रकार न घडता शांततेलागालबोट न ...

  • Trending
  • Comments
  • Latest

Recent News