महा ई-सेवा केंद्र व आधार संघटना तालुकाध्यक्षपदी प्रमोद वराडे (फोटो)सचिव भारत दराडे, उपाध्यक्ष पंढरी वाघबुलढाणा जिल्हा प्रतिनिधी:-सुनिल वर्मा लोणार,
दि. २७ .....................................महा ई-सेवा केंद्र व आधार संघटना तालुकाध्यक्षपदी प्रमोद वराडे व सचिवपदी भारत दराडे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.महा ...