खासदार निलेश लंके यांचा उल्लेखनीय उपक्रम: प्रधानमंत्री राष्ट्रीय आरोग्य निधीतून सर्वाधिक रुग्णांना मदत
प्रतिनिधी:- सुरेश अंधारेप्रधानमंत्री राष्ट्रीय आरोग्य निधीत अहिल्यानगरचे खासदार निलेजी लंके यांनी सर्वाधिक रुग्णांना निधी मिळवून दिला आहे दरवर्षी प्रत्येक खासदाराला ...