होते सहजपणे ते रस्त्याने सायकल यात्रा करत होते 2023 पासून त्यांनी ही सायकल यात्रा हरियाणा ते कन्याकुमारी अशी काढली आहे त्यांना विचारले असता ते म्हणाले की या यात्रेसाठी मी महाराष्ट्रात आलो या प्रवासात मला कुठे ही अशीच अडचण आली नाही येथील लोक हे खुप दयाळू आहेत ते खूप मनापासून मदत करतात ते म्हणाले की महाराष्ट्र हरीयाणा गुजरात येथे आल्यावर कशाला हि एक ही पैसा लागत नाही हे यात्रा त्यांनीं २०२३ला सुरू केली आहे त्यांच्या या यात्रेसाठी सारधी महाराष्ट्राचा च्या वतीने पुढील यात्रेसाठी त्यांना खूप खूप मनापासून शुभेच्छा दिल्या मनापासून फक्त ईच्छा पाहिजे आणि ती पुर्ण करण्यासाठी जिद्द लागते आज अठ्ठावीस हजार किलो मीटर चा प्रवास त्यांनी वयाच्या एकोणपन्नास्वा्या वर्षी सुरू केली आहे.
Discussion about this post