पुणे जिल्ह्यातील ११ पराभूत उमेदवारांनी मत पडताळणीसाठी अर्ज दाखल केले.
सारथि महाराष्ट्रचाप्रतिनिधी उमेश धुमाल्नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचा पराभव करत महायुतीचा एकहाती विजय झाला आहे. कोणत्या पक्षाकडे मुख्यमंत्रीपद राहणार ...
सारथि महाराष्ट्रचाप्रतिनिधी उमेश धुमाल्नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचा पराभव करत महायुतीचा एकहाती विजय झाला आहे. कोणत्या पक्षाकडे मुख्यमंत्रीपद राहणार ...
सारथि महाराष्ट्रचाप्रतिनिधी उमेश धुमाळ या अतिविषारी सापाचा हनीमून जोरात आहे.साहजिकच इतर वेळी दडून असलेले हे सर्प सध्या अडगळीच्या ठिकाणांमधून बाहेर ...
मुख्यमंत्र्याच्या पदाबाबत मागणी फलटण तालुक्यातील अनेक गावांमध्ये, जैसे की कोरेगाव, होळ, साखरवाडी, मुरूम, रावडी आणि जिंती, मुख्यमंत्री पदाबाबत मा. नामदार, ...
सारथी महाराष्ट्राचाप्रतिनिधीउमेश धुमाळदि १७/११/२०२४ रोजी संदर्भहोळ गावात होळ ते साखरवाडी शेतीतील रोड या कच्च्या रोड वर शेतात दोन डी ,पी,होते ...
सारथी महाराष्र्टचा प्रतिनिधी उमेश धुमाळ होळ गावातील डी .पी.गेले चोरीला दिवाळी लगभग चालू असताना शेतकरी.सामान्य नागरिक याची होतेय दुरावस्था,शेती करताना ...
सारथी महाराष्टचाप्रतिनिधी उमेश धुमाळहोळहोळ गावात नाना, नाणी ने पुलवाला मळा होळ गाव या ठिकाणी छोटया जमिनीत गहू ,बाजरी ,उस ,ही ...
सारथी महाराष्ट्राचा प्रतिनिधीउमेश धुमाळ फलटण होळ,✅ रविवार17 नोव्हेंबर 2024 रोजी01.00 ते 4.30स्थळ -शाहु स्मारक भवन,दसरा चौक,कोल्हापूर,🙏🏻 संपर्क 🙏🏻सौ.हेमलता अरूण कोळीसंचालिकाभाग्यश्री ...
सरथि महाराष्ट्राचा प्रतिनिधी,उमेश धुमाळ..यांच्या विषयाकडे दुर्लक्ष केलं.आणि पाच वर्षांच्या कालखंडात यांच्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केलं तरी निवडणुकीच्या काळात यांचेच लोकं आपल्याला ...
सारथी महाराष्ट्राचा प्रतिनिधी फलटण दि.५.११.२०२४उमेश धुमाळता.फलटण जि सातारा पिन ४१५५२३ रा गोखलि गोखलि गावातील ;खटके चंद्रकात्न याच्या २एक्कर् उसाला आग ...
सारथी महाराष्ट्रप्रतिनिधी उमेश धुमाळ,होळ गावात गेली १० वर्ष गावात समाज सामाज कार्य करणाऱ्या सुमन धनशिग भोसले,व त्यांना साथ देणाऱ्या सरस्वती ...
आजच्या सोशल मीडियाच्या जमान्यामध्ये वावरत असताना प्रिंट आणि टीव्ही मीडिया सोबतच डिजिटल मीडियाचे महत्त्व सुद्धा अनन्यसाधारण असं वाढत आहे. आगामी काळात डिजिटल मीडियाचे महत्त्व आणि आवाका वाढतच जाणार आहे हे लक्षात घेऊन आम्ही या प्लॅटफॉर्म वरती कार्यरत राहण्यासाठी या माध्यमातून पाऊल टाकत आहोत. या आमच्या नव्या प्रयत्नाला आपल्या शुभेच्छा, सदिच्छा आणि पाठबळ नक्की मिळेल यात शंका नाही. आपल्या सोबतीने हा नवा प्रवास सुरू करताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे. आपल्या पाठबळाचे जोरावर हा प्रवास दैदीप्यमान होईल या आशावादासह आमची वाटचाल निरंतर सुरू राहील. सारथी महाराष्ट्राचा या नावाने न्यूज वेब पोर्टल आम्ही आपल्यासाठी आपल्या हक्काचं व्यासपीठ घेऊन येतोय. आपण आपल्या स्मार्टफोन, लॅपटॉप आणि कॉम्प्युटर वरून देश विदेशातील ताज्या घडामोडी तसेच आपल्या परिसरातील विविध क्षेत्रातील बातम्या घरबसल्या वाचू शकता. या माध्यमातून आपल्याला विविध प्रकारच्या बातम्या सबसे तेज देण्याचा आमचा प्रयत्न राहील. आमच्या या प्रयत्नाला आपला भक्कम पाठिंबा मिळेल हीच अपेक्षा.
© 2024 sarthimaharashtracha.com