• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराजांच्या ३६९ व्या जयंतीनिमित्त गुणवंत विद्यार्थ्यांचा भव्य सत्कार समारंभ

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
May 14, 2026
in ताज्या घडामोडी
0
स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराजांच्या ३६९ व्या जयंतीनिमित्त गुणवंत विद्यार्थ्यांचा भव्य सत्कार समारंभ
0
SHARES
161
VIEWS
Ad 1

आढीव प्रतिनिधी :

स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज यांच्या ३६९ व्या जयंतीनिमित्त आढीव येथे गुणवंत विद्यार्थ्यांचा भव्य सत्कार समारंभ उत्साहात पार पडला. आढीव येथील दहावी, बारावी तसेच विविध स्पर्धा परीक्षांमध्ये यश संपादन करणाऱ्या विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला.

RelatedPosts

बाळगंगा प्रकल्पबाधितांच्या पुनर्वसनासाठी १,०८९ कोटींच्या प्रस्तावास मान्यता

जलतारा व वनराई बंधारे उभारणीसाठी १ ते १० ऑक्टोबरदरम्यान विशेष मोहीम

पाळये दशक्रोशीत वन्यप्राण्यांच्या उपद्रवाविरोधात तीव्र आंदोलन; २ ऑक्टोबरला उपोषण

यावेळी आढीव गावातील पहिली एमबीबीएस पदवीधर विद्या मंगल महादेव जगदाळे हिचा डॉक्टर पदवी प्राप्त केल्याबद्दल विशेष सत्कार करण्यात आला.

दहावी बोर्ड परीक्षेत कु. समीक्षा शाहू चव्हाण हिने ९२.६० टक्के गुण मिळवत प्रथम क्रमांक पटकावला. कु. सानिका भारत जगदाळे हिने ८९.४० टक्के गुणांसह द्वितीय, तर कु. राजनंदनी उत्तम सुरवसे हिने तृतीय क्रमांक मिळवत यश संपादन केले. या सर्व विद्यार्थिनी भैरवनाथ विद्यालय, आढीव येथील आहेत.

बारावी परीक्षेत कु. मयुरी युवराज चव्हाण हिने ७१ टक्के गुण मिळवत प्रथम क्रमांक पटकावला. सृष्टी लक्ष्मण सरवदे हिने ६९.६७ टक्के गुणांसह द्वितीय, तर कु. सलोनी समाधान दंदाडे हिने ६७.३३ टक्के गुण मिळवत तृतीय क्रमांक मिळवला.

तसेच कु. श्रुती सज्जन पुरी हिने एनटी-ब प्रवर्गातून एनएमएमएस परीक्षेत जिल्ह्यात प्रथम क्रमांक मिळवून गावाचा गौरव वाढवला.

हा सत्कार समारंभ आढीव येथील संभाजी ब्रिगेड कार्यालयात आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. रोंगे मॅडम, दिनकर दाजी चव्हाण, सोमनाथ गोरे, भाऊ थोरात, शंकर महाराज चव्हाण, सोमनाथ घोगरे, हरिदास नवले, तानाजी चव्हाण, गुरु पाटोळे, सोमनाथ चव्हाण, मेजर एकनाथ चव्हाण, सत्यवान थोरात, सुभाष खाडे, संजय चव्हाण, वामन आण्णा चव्हाण, महेश चव्हाण, महादेव पवार, धनाजी वसेकर, रमेश चव्हाण यांच्यासह अनेक मान्यवर व ग्रामस्थ उपस्थित होते.

कार्यक्रमात गुणवंत विद्यार्थ्यांचे कौतुक करून त्यांच्या पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.

Tags: Umesh Dhumal
Previous Post

वारंवार खंडित होणाऱ्या वीज पुरवठ्याबाबत युवक काँग्रेसचे निवेदन

Next Post

सोयाबीनच्या दरात वाढ; वाशीम बाजार समितीत सात हजारांचा टप्पा पार

Related Posts

बाळगंगा प्रकल्पबाधितांच्या पुनर्वसनासाठी १,०८९ कोटींच्या प्रस्तावास मान्यता
ताज्या घडामोडी

बाळगंगा प्रकल्पबाधितांच्या पुनर्वसनासाठी १,०८९ कोटींच्या प्रस्तावास मान्यता

September 30, 2026
17
ताज्या घडामोडी

जलतारा व वनराई बंधारे उभारणीसाठी १ ते १० ऑक्टोबरदरम्यान विशेष मोहीम

September 30, 2026
7
ताज्या घडामोडी

पाळये दशक्रोशीत वन्यप्राण्यांच्या उपद्रवाविरोधात तीव्र आंदोलन; २ ऑक्टोबरला उपोषण

September 30, 2026
5
खासगी रुग्णालयांतील वैद्यकीय उपकरणांच्या दरांची FDA कडून पडताळणी
ताज्या घडामोडी

खासगी रुग्णालयांतील वैद्यकीय उपकरणांच्या दरांची FDA कडून पडताळणी

September 30, 2026
13
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी ब्रह्मपुरीत काँग्रेसचे आंदोलन
ताज्या घडामोडी

मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी ब्रह्मपुरीत काँग्रेसचे आंदोलन

September 30, 2026
19
ब्रह्मपुरी तालुक्याचा दुष्काळग्रस्त यादीत समावेश करा; तालुका काँग्रेस कमिटीची मागणी
ताज्या घडामोडी

ब्रह्मपुरी तालुक्याचा दुष्काळग्रस्त यादीत समावेश करा; तालुका काँग्रेस कमिटीची मागणी

September 30, 2026
12
Next Post
सोयाबीनच्या दरात वाढ; वाशीम बाजार समितीत सात हजारांचा टप्पा पार

सोयाबीनच्या दरात वाढ; वाशीम बाजार समितीत सात हजारांचा टप्पा पार

ताज्या बातम्या

सोहम अहिरे यांची वंचित बहुजन युवा आघाडीच्या युवा संपर्क प्रमुखपदी निवड

October 1, 2026
वणीमध्ये पहाटे सहा वाजता तपासणी पथकाची धाड

वणीमध्ये पहाटे सहा वाजता तपासणी पथकाची धाड

October 1, 2026
प्रा. मल्लिकार्जून शिंत्रे यांची ‘राजे विक्रमसिंह घाटगे आदर्श शिक्षक पुरस्कार २०२६’साठी निवड

प्रा. मल्लिकार्जून शिंत्रे यांची ‘राजे विक्रमसिंह घाटगे आदर्श शिक्षक पुरस्कार २०२६’साठी निवड

October 1, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In