श्रीमंत राजे पवार राजे घराणे सामाजिक प्रतिष्ठाण ने साकारला पहिला विरगळ संवर्धन रथ..!
✍🏻प्रतिनिधी - श्री. वैभव पवार.. ------------------------------------------ अवघ्या जगाला भुरळ घालणारी संस्कृती म्हणजे पुणे, शिव शंभूच्या पदस्पर्शने पावन झालेली भूमी पुणे, ...