भेंडाळा परिसरातील शेतकऱ्यांनी भूसंपादनाविरोधात आक्षेप सादर करा ; अन्यथा भवितव्य धोक्यातडाव्या लोकशाही पक्षांचे आवाहन
नितेश गट्टीवार गडचिरोली/चामोर्शी दि.३० मे: चामोर्शी तालुक्यातील भेंडाळा परिसरातील १४ गावांतील शेतकऱ्यांच्या शेतजमिनींचे भूसंपादन करण्याची कार्यवाही सुरू केलेली आहे. यानुसार ...










